लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News, मराठी बातम्या

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
सरकार कोणाचंही आलं तरी राम मंदिर होणारच- भागवत - Marathi News | ram mandir is important issue in 2019 says rss chief ram bhagwat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकार कोणाचंही आलं तरी राम मंदिर होणारच- भागवत

राम मंदिराबद्दल मोहन भागवत यांचं महत्त्वपूर्ण विधान ...

राममंदिरावरून दंगलींची भीती; जिल्ह्याजिल्ह्यांत ‘शांतता मार्च’ - Marathi News | Fear of riots from Ramamandira; 'Peace march' in district districts | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राममंदिरावरून दंगलींची भीती; जिल्ह्याजिल्ह्यांत ‘शांतता मार्च’

प्रकाश आंबेडकर; वंचित बहुजन आघाडी सलोखा वाढविणार ...

भागवत म्हणाले, मंदिर वही बनाएंगे; लोकांनी विचारले तारीख कब बताएंगे  - Marathi News | Bhagwat said, the temple will build only in Ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भागवत म्हणाले, मंदिर वही बनाएंगे; लोकांनी विचारले तारीख कब बताएंगे 

मोहन भागवत यांनी आज राम मंदिर अयोध्येतील राम जन्मभूमीवरच बांधण्याचा पुनरुच्चार करताच उपस्थित लोकांनी मंदिर कधी बांधणार याची तारीख पण सांगा, अशा घोषणा देण्यास सुरुवात केली ...

पुन्हा राम मंदिराची टोपी! - Marathi News | ram mandir topic once again taken out by rss bjp ahead of lok sabha election 2019 | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पुन्हा राम मंदिराची टोपी!

‘कारसेवक’ नावाच्या बिनचेहऱ्याच्या उन्मादी जमावाने बाबरी मशीद उद्ध्वस्त केली. तरीही बाळासाहेब ठाकरे यांनी ‘बाबरी माझ्या वाघांनी पाडली’, असे श्रेय घेऊन टाकले होते. त्या तुलनेत उद्धव यांनी अयोध्येपर्यंत जाण्याचे कष्ट घेऊन एक पाऊल पुढेच टाकले म्हणायचे! ...

'अयोध्येच्या वादग्रस्त जागेवर मानवता भवन उभारा' - Marathi News | 'Make humanity buildings in Ayodhya dispute place' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'अयोध्येच्या वादग्रस्त जागेवर मानवता भवन उभारा'

माजी कुलगुरूंच्या संघटनेची मागणी ...

21 फेब्रुवारीपासून राम मंदिराच्या बांधकामास सुरुवात, शंकराचार्यांच्या धर्मसंसदेत संतांकडून प्रस्ताव मंजूर  - Marathi News | Dharm Sansad : Starting the construction of Ram Mandir from 21st February | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :21 फेब्रुवारीपासून राम मंदिराच्या बांधकामास सुरुवात, शंकराचार्यांच्या धर्मसंसदेत संतांकडून प्रस्ताव मंजूर 

प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यादरम्यान आज झालेल्या शंकराचार्यांच्या धर्मसंसदेत साधूसंतांकडून राम मंदिराबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे. ...

राहुल गांधी यांचा राम अवतार, बिहारमध्ये काँग्रेसची पोस्टरबाजी - Marathi News | Bihar: Congress President Rahul Gandhi portrayed as Lord Ram on a poster in Patna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी यांचा राम अवतार, बिहारमध्ये काँग्रेसची पोस्टरबाजी

काँग्रेसचे एक पोस्टर सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. या पोस्टरमध्ये राहुल गांधी यांना राम अवतारात दाखवण्यात आले आहे.  ...

Ayodhya Dispute: वादग्रस्त जमीनवगळता उर्वरित जागा रामजन्मभूमी न्यासाला द्या, केंद्राची मागणी - Marathi News | ayodhya case centre wants to hand over some portion of the 67 acre land to rambirth bhumi nyas wants sc to remove | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ayodhya Dispute: वादग्रस्त जमीनवगळता उर्वरित जागा रामजन्मभूमी न्यासाला द्या, केंद्राची मागणी

केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाकडे राम मंदिरासाठीची वादग्रस्त जमीन वगळता ऊर्वरित जमीन रामजन्मभूमी न्यासाला द्यावी, अशी मागणी केली आहे. ...