Ayodhya Ram Mandir Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Ram mandir, Latest Marathi News
Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत. Read More
Sukesh Chandrashekhar: महाठग सुकेश चंद्रशेखरने श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला पत्र लिहिले असून, यामध्ये मुकुट दान करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ...
२२ जानेवारी २०२४ मध्ये होणाऱ्या सोहळ्यानिमित्त देशभरात वातावरणनिर्मिती करून गावागावांमध्ये अयोध्येसारखेच चित्र निर्माण करण्यावर संघाचा भर राहणार आहे. ...