लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News, मराठी बातम्या

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा - Marathi News | ayodhya dham to mumbai ltt amrit bharat train service likely to be inaugurated soon know about stoppages and time table | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा

Mumbai LTT Ayodhya Dham Amrit Bharat Express Train: नव्या अमृत भारत ट्रेनमुळे अयोध्येला जाऊन रामललाचे दर्शन घेणे आता मुंबईकरांना अधिक सुलभ होणार आहे. ...

“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन - Marathi News | lifelong wish fulfilled 14 congress mla from karnataka visit ayodhya and took ram lalla darshan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन

Ayodhya Ram Mandir: ही यात्रा त्यांच्यासाठी केवळ एक धार्मिक अनुभव नसून एक अविस्मरणीय ठरली. ...

पंतप्रधान मोदींशी पुन्हा मैत्री; आता काशी, मथुरेचा प्रश्न मार्गी लावणार: डॉ. प्रवीण तोगडिया - Marathi News | Friendship Restored with PM Modi; Now Kashi, Mathura Issues on Agenda: Pravin Togadia | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पंतप्रधान मोदींशी पुन्हा मैत्री; आता काशी, मथुरेचा प्रश्न मार्गी लावणार: डॉ. प्रवीण तोगडिया

मोदींशी असलेल्या संबंधांवर तोगडियांनी प्रथमच केलं जाहीर भाष्य. ...

Digvijaya Singh : Video - राहुल गांधी राम मंदिरात केव्हा येणार? दिग्विजय सिंह यांनी दिलं उत्तर - Marathi News | ram temple ayodhya Rahul Gandhi visit Digvijaya Singh says | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - राहुल गांधी राम मंदिरात केव्हा येणार? दिग्विजय सिंह यांनी दिलं उत्तर

Digvijaya Singh And Rahul Gandhi : रामनवमीच्या निमित्ताने काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी अयोध्येत प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतलं. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी राहुल गांधी अयोध्येला कधी येणार, यासह अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. ...

अयोध्येतील शरयू घाटासह श्रीराम मंदिराची प्रतिकृती वर्षभरात छत्रपती संभाजीनगरात साकारणार - Marathi News | A replica of the Shri Ram temple along with the Sharyu Ghat in Ayodhya will be built in Chhatrapati Sambhajinagar within a year | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अयोध्येतील शरयू घाटासह श्रीराम मंदिराची प्रतिकृती वर्षभरात छत्रपती संभाजीनगरात साकारणार

अयोध्येचेच आर्किटेक्ट अन् तोच मूर्तिकार!; छत्रपती संभाजीनगरमध्ये उभं राहतंय भव्य राम मंदिर, वर्षभरात स्वप्नपूर्ती! ...

"प्रभू श्रीरामांची मूर्ती पाहणं हा सुखद अनुभव, पण..."; जर्मनीतून आलेल्या छोट्या भक्ताचा Video व्हायरल - Marathi News | ayodhya viral video young visitor from germany shares special moments at ram mandir temple india weather | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"श्रीरामांची मूर्ती पाहणं सुखद अनुभव, पण..."; जर्मनीतून आलेल्या छोट्या भक्ताचा Video व्हायरल

जर्मनीतून अयोध्येत आलेल्या एका छोट्या भक्ताने राम मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि त्यानंतर भारतातील आपला अनुभव शेअर केला. ...

Gudi Padwa 2026: अयोध्या राम मंदिरात ऐतिहासिक सोहळा! १९ मार्चला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 'श्री राम यंत्रा'ची स्थापना - Marathi News | Gudi Padwa 2026: Historic ceremony at Ayodhya Ram Temple! 'Shri Ram Yantra' to be installed on the auspicious occasion of Gudi Padwa on March 19 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :गुढी पाडवा २०२६: अयोध्या राम मंदिरात ऐतिहासिक सोहळा! १९ मार्चला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 'श्री राम

Gudi Padwa 2026 Shri Ram Yantra Stapana: १९ मार्च २०२६ रोजी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर अयोध्या राम मंदिरात 'श्री राम यंत्रा'ची स्थापना होणार आहे. जाणून घ्या या यंत्राचे महत्त्व आणि सोहळ्याचे तपशील. ...

५० कोटी भाविक, हजारो कोटींचा महसूल; अयोध्या श्रीराम मंदिर जगात नंबर १ चे तीर्थक्षेत्र होणार! - Marathi News | 50 crore devotees revenue of thousands of crores ayodhya ram mandir will be the number 1 pilgrimage site in the world | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५० कोटी भाविक, हजारो कोटींचा महसूल; अयोध्या श्रीराम मंदिर जगात नंबर १ चे तीर्थक्षेत्र होणार!

Ram Mandir Ayodhya: अयोध्या केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठे तीर्थक्षेत्र बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. ...