लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News, मराठी बातम्या

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
राम मंदिर लोकार्पणानंतर देशभरात १ लाख कोटींची उलाढाल, अर्थव्यवस्थेची मोठी झेप; IIMचा अहवाल - Marathi News | iim lucknow case study report says after the inauguration of ram mandir ayodhya turnover of 1 lakh crore across the country a big leap in the economy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिर लोकार्पणानंतर देशभरात १ लाख कोटींची उलाढाल, अर्थव्यवस्थेची मोठी झेप; IIMचा अहवाल

Ram Mandir Ayodhya: या अहवालानुसार, पर्यटन, गुंतवणूक, रोजगार आणि महसुलात लक्षणीय वाढ झाली आहे. ...

राम मंदिर उडवण्याचा कट रचणाऱ्या दहशतवाद्याचा खेळ खल्लास; कुख्यात गुंडाने हाय-सिक्युरिटी सेलमध्येच संपवलं! - Marathi News | Ayodhya Terror Plotter Terminated Behind Bars Notorious Gangster Kills Al Qaeda Terrorist Inside Faridabad Prison | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राम मंदिर उडवण्याचा कट रचणाऱ्या दहशतवाद्याचा खेळ खल्लास; कुख्यात गुंडाने हाय-सिक्युरिटी सेलमध्येच संपवलं!

UP Crime: उत्तर प्रदेशातील दहशतवाद्याचा तुरुंगात खून झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. अयोध्या येथील राम मंदिर उडवण्याचा कट ... ...

“तिरुपती मंदिरातून राम मंदिराला १ लाख भेसळयुक्त लाडू पाठवण्यात आले”; कुणी केला मोठा दावा? - Marathi News | deputy cm pawan kalyan said 1 lakh adulterated laddus were sent from tirupati tirumala devasthanam ttd to ram mandir aydhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“तिरुपती मंदिरातून राम मंदिराला १ लाख भेसळयुक्त लाडू पाठवण्यात आले”; कुणी केला मोठा दावा?

Ram Mandir Ayodhya: राम मंदिराचे लोकार्पण करण्यात आले, तेव्हा तिरुपति देवस्थानने एक लाख लाडू अयोध्येत पाठवले होते, ते भेसळयुक्त असल्याचा दावा करण्यात आला आहे. ...

४०० वर्ष जुने वाल्मिकी रामायण अयोध्येत राम मंदिरात स्थापित; गुढीपाडव्याला राष्ट्रपती रामचरणी - Marathi News | 400 year old valmiki ramayana installed in ram temple in ayodhya president draupadi murmu will visit on gudi padwa | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :४०० वर्ष जुने वाल्मिकी रामायण अयोध्येत राम मंदिरात स्थापित; गुढीपाडव्याला राष्ट्रपती रामचरणी

Ayodhya Ram Mandir: राम मंदिराच्या बांधकामात योगदान देणाऱ्या सुमारे ४०० कामगारांचा सन्मान करण्यात येणार आहे. ...

अयोध्येत गर्दी कमी होईना, रामचरणी येणारे भाविक वाढले; पुजारी आता ३ शिफ्टमध्ये काम करणार! - Marathi News | crowds in ayodhya have not reduced devotees visiting ram mandir have increased and priests will now work in 3 shifts | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :अयोध्येत गर्दी कमी होईना, रामचरणी येणारे भाविक वाढले; पुजारी आता ३ शिफ्टमध्ये काम करणार!

Ayodhya Ram Mandir News: अयोध्येत प्रभू श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय वाढली आहे. ...

“सगळी जनता PM मोदींच्या पाठिशी ठामपणे उभी”; पद्मभूषण मिळताच भगतसिंह कोश्यारी अयोध्येत रामचरणी - Marathi News | bhagat singh koshyari at ayodhya ram mandir after declaring padma bhushan award and said entire nation stands firmly behind pm narendra modi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :“सगळी जनता PM मोदींच्या पाठिशी ठामपणे उभी”; पद्मभूषण मिळताच भगतसिंह कोश्यारी अयोध्येत रामचरणी

Bhagat Singh Koshyari At Ayodhya Ram Mandir: अयोध्या हे संपूर्ण जगभरातील हिंदूंचे परम स्थान असून, जन्मापासून ते मृत्यूपर्यंत श्रीराम आपल्यासोबत कायम असतात, असे भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले आहे. ...

राहुल गांधी अयोध्येतील राम मंदिरात दर्शनाला जाणार नाहीत; काँग्रेसकडून स्पष्ट, भाजपाची टीका - Marathi News | rahul gandhi will not visit ram temple in ayodhya congress make it clear bjp criticizes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी अयोध्येतील राम मंदिरात दर्शनाला जाणार नाहीत; काँग्रेसकडून स्पष्ट, भाजपाची टीका

Rahul Gandhi Ayodhya Ram Mandir News: राहुल गांधी अयोध्येतील राम मंदिराला भेट देऊ शकणार नाहीत. ...

Republic Day 2026 Alert: प्रजासत्ताक दिनी मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट; राम मंदिर, दिल्ली टार्गेटवर, यंत्रणा हायअलर्ट - Marathi News | republic day 2026 26 january major terrorist attack planned in delhi ayodhya ram mandir jammu kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रजासत्ताक दिनी मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट; राम मंदिर, दिल्ली टार्गेटवर, यंत्रणा हायअलर्ट

Republic Day 2026 High Alert: भारताच्या विविध शहरांमध्ये प्रजासत्ताक दिनी मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा इशारा देण्यात आला आहे. ...