Ram Gopal Varma News in Marathi | राम गोपाल वर्मा मराठी बातम्या FOLLOW Ram gopal varma, Latest Marathi News
अमृताने दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्यासोबत तीन चित्रपट केले आहेत. ...
Urmila Matondkar : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर सध्या कलाविश्वापासून दूर आहेत. पण त्यांनी आजवर बॉलिवूडला बरेच सुपरहिट चित्रपट दिले आहेत. ...
अनेक फिल्ममेकर्स राजामौली यांच्या हत्येचा कट रचत आहेत मीही त्यांच्यात सामील आहे, राम गोपाल वर्मा यांच्या ट्वीटने खळबळ ...
Manoj Bajpayee : अलीकडे मनोज वाजपेयीने या स्ट्रगल काळाबद्दल सांगितलं. राम गोपाल वर्मांकडे तो काम मागायला गेला तेव्हाची एक आठवण त्याने शेअर केली... ...
एका तेलगू अभिनेत्री आशू रेड्डी हिची मुलाखत घेताना राम गोपाल वर्मा तिच्यासोबत विचित्र वागत होते. त्यांचा व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. ...
चित्रपट दिग्दर्शक/निर्माते राम गोपाल वर्मा नेहमी त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि विचित्र कृत्यांसह चर्चेत असतात. ...
व्हिडीओमध्ये राम गोपाल वर्मा अभिनेत्रीच्या पायाचे चुंबन घेताना दिसत आहे. नेटकऱ्यांना RGVचे वर्तन खूप विचित्र वाटत आहे. ...
Ram Gopal Varma Trolled: दिग्दर्शक राम गोपाल वर्मा त्यांच्या व्हिडिओमुळे सध्या चर्चेत आहेत. ...