लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राकेश बेदी

Rakesh Bedi News in Marathi | राकेश बेदी मराठी बातम्या

Rakesh bedi, Latest Marathi News

'धुरंधर ३' येणार का? सिनेमातील 'जमील जमाली' फेम राकेश बेदींचा खुलासा, म्हणाले- "कथेचा शेवट..." - Marathi News | will Dhurandhar 3 come out actor rakesh Bedi revealed clearly aditya dhar ranveer singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर ३' येणार का? सिनेमातील 'जमील जमाली' फेम राकेश बेदींचा खुलासा, म्हणाले- "कथेचा शेवट..."

राकेश बेदी यांनी 'धुरंधर'च्या सीक्वलबद्दल भाष्य केले आहे. यासोबतच चाहत्यांकडून होत असलेल्या 'धुरंधर ३'च्या मागणीवरही त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ...

'जमील जमाली' साठी राकेश बेदी नव्हते पहिली पसंती, अनेक अभिनेत्यांनी धुडकावली होती 'धुरंधर'ची ऑफर - Marathi News | rakesh-bedi-not-the-first-choice-for-jameel-jamali-role-reveals-mukesh-chhabra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जमील जमाली' साठी राकेश बेदी नव्हते पहिली पसंती

Dhurandhar: अभिनेता राकेश बेदी यांनी साकारलेली भूमिका पडद्यावर तुफान गाजली. मात्र, या भूमिकेसाठी राकेश बेदी पहिली पसंती नव्हते. ...

'धुरंधर: द रिव्हेंज'मधील जमील जमालीला पाहून सचिन तेंडुलकर क्लीन बोल्ड, म्हणाला, "राकेशजी, काय षटकार मारलात" - Marathi News | Sachin Tendulkar Reaction Rakesh Bedi Jameel Jamali Dhurandhar The Revenge | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर: द रिव्हेंज'मधील जमील जमालीला पाहून सचिन तेंडुलकर क्लीन बोल्ड, म्हणाला, "राकेशजी, काय षटकार मारलात"

नुकतंच सचिन तेंडुलकरनं 'धुरंधर: द रिव्हेंज' पाहिला आणि लगेचच राकेश बेदी यांना फोन केला. ...

"खरी मेहनत माझी नाही तर...", 'धुरंधर: द रिव्हेंज'च्या यशानंतर राकेश बेदींची प्रतिक्रिया - Marathi News | rakesh bedi reacted on dhurandhar the revenge success praises aditya dhar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"खरी मेहनत माझी नाही तर...", 'धुरंधर: द रिव्हेंज'च्या यशानंतर राकेश बेदींची प्रतिक्रिया

राकेश बेदी यांनी पुढील प्रोजेक्टची तयारी सुरु केली आहे.  ...

'उरी'मध्येच लपला होता 'धुरंधर २'मधील क्लायमॅक्सचा ट्विस्ट? चाहत्यांनी शोधून काढलं राकेश बेदींच्या भूमिकेचं 'ते' कनेक्शन - Marathi News | Aditya Dhar Dhurandhar 2 Uri Connection Rakesh Bedi Role Spoiler Fan Theory | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'उरी'मध्येच लपला होता 'धुरंधर २'मधील क्लायमॅक्सचा ट्विस्ट? चाहत्यांनी शोधून काढलं राकेश बेदींच्या भूमिकेचं 'ते' कनेक्शन

चाहत्यांनी एक भन्नाट 'फॅन थिअरी' शोधून काढली आहे. ...

Video: १२ वर्षांपूर्वीच राकेश बेदी स्वतःला म्हणालेले 'धुरंधर'! व्हायरल व्हिडीओ पाहून चाहते आश्चर्यचकीत - Marathi News | Rakesh Bedi called himself Dhurandhar 12 years ago amid jamil jamali in dhurandhar 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: १२ वर्षांपूर्वीच राकेश बेदी स्वतःला म्हणालेले 'धुरंधर'! व्हायरल व्हिडीओ पाहून चाहते आश्चर्यचकीत

धुरंधर २ चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते राकेश बेदी यांनी 'जमील जमाली' नावाच्या एका पाकिस्तानी राजकारण्याची भूमिका साकारली आहे. मात्र, सध्या त्यांचा एक जुना व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला असून, चाहते याला योगायोग म्हणतात ते हेच, असं म्हणत आहेत ...

'जमील जमाली' फेम राकेश बेदींची लेकही आहे अभिनेत्री; फार कमी जणांना माहित असेल - Marathi News | Dhurandhar 2 Jameel Jamali actor Rakesh Bedi's daughter ridhima bedi is also an actress | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'जमील जमाली' फेम राकेश बेदींची लेकही आहे अभिनेत्री; फार कमी जणांना माहित असेल

धुरंधरचे दोन्ही भाग ज्यांनी गाजवले ते अभिनेते म्हणजे राकेश बेदी. सिनेमात आपण पाहिलं की, जमील जमालीला यालिना नावाची मुलगी असते. खऱ्या आयुष्यातही राकेश बेदींना मुलगी असून ती दिसायला सुंदर आहे. ...

"अभिनयात सर्वांना खाऊन टाकलं"; अर्जुन रामपालने 'धुरंधर २' पाहून केलं 'या' अभिनेत्याचं कौतुक - Marathi News | arjun rampal praised rakesh bedi performance in dhurandhar 2 aditya dhar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अभिनयात सर्वांना खाऊन टाकलं"; अर्जुन रामपालने 'धुरंधर २' पाहून केलं 'या' अभिनेत्याचं कौतुक

रणवीर सिंगचा 'धुरंधर २: द रिव्हेंज' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. नुकतेच चित्रपटाचे एक विशेष स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते, ज्यातील एक मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. ...