लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्यसभा

Rajya Sabha Latest news , मराठी बातम्या

Rajya sabha, Latest Marathi News

राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.
Read More
शिंदेंचा शेवटपर्यंत सस्पेन्स अन् ज्योती वाघमारेंना मिळाली संधी, रोहित टिळक उमेदवारी अर्ज भरणार होते, पण ट्विस्ट कुठे आला... - Marathi News | Shinde's suspense till the end and Jyoti Waghmare got a chance, Rohit Tilak was going to file his nomination, but where did the twist come from... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदेंचा शेवटपर्यंत सस्पेन्स अन् ज्योती वाघमारेंना मिळाली संधी, रोहित टिळक उमेदवारी अर्ज भरणार होते, पण ट्विस्ट कुठे आला...

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार असे मानले जात असतानाच उपमुख्यमंत्री आणि शिंदेसेनेचे मुख्य नेते एकनाथ ... ...

राज्यसभेत सर्वसामान्य चेहऱ्यांनाच पक्षांची पसंती - Marathi News | Parties prefer common faces in Rajya Sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यसभेत सर्वसामान्य चेहऱ्यांनाच पक्षांची पसंती

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : लहानपणापासूनच जोशपूर्ण भाषण देणाऱ्या ज्योती वाघमारे यांचा आवाज आता संसदेतही घुमणार आहे. विविध कार्यक्रमात ... ...

"हेच माझ्यासाठी सर्वात मोठे बळ.."; पुन्हा राज्यसभा खासदार झाल्यावर शरद पवारांची भावनिक पोस्ट - Marathi News | sharad pawar reaction on being nominated unopposed for rajya sabha mp seat mahavikas aaghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हेच माझ्यासाठी सर्वात मोठे बळ.."; पुन्हा राज्यसभा खासदार झाल्यावर शरद पवारांची भावनिक पोस्ट

Sharad Pawar on Rajya Sabha MP: महाविकास आघाडीकडून एकमेव जागेसाठी शरद पवारांनी संधी ...

“ज्योती वाघमारेंनी राज्यसभेची उमेदवारी मागितली नव्हती, पण...”; एकनाथ शिंदेंनी सगळे सांगितले - Marathi News | deputy cm eknath shinde said jyoti waghmare did not know about rajya sabha 2026 candidate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ज्योती वाघमारेंनी राज्यसभेची उमेदवारी मागितली नव्हती, पण...”; एकनाथ शिंदेंनी सगळे सांगितले

Eknath Shinde News: आमचा पक्ष हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आहे. आम्ही लाडक्या बहिणीला संधी दिली, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...

ज्येष्ठांना डावलत शिंदेसेनेने ज्योती वाघमारेंना राज्यसभेची संधी का दिली? Inside Story समोर - Marathi News | why did shiv sena shinde group give chance to jyoti waghmare for rajya sabha election 2026 while ignoring seniors know inside story | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ज्येष्ठांना डावलत शिंदेसेनेने ज्योती वाघमारेंना राज्यसभेची संधी का दिली? Inside Story समोर

Jyoti Waghmare Shiv Sena Shinde Group News: पक्षातील अनेक दिग्गज इच्छूक असताना शिंदेसेनेने ज्योती वाघमारे यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन सर्वांनाच आश्चर्याचा मोठा धक्का दिला. ...

राज्यसभेवर जाणाऱ्या पार्थ पवार यांना सुप्रिया सुळेंचा मोलाचा सल्ला; म्हणाल्या, “बारामती...” - Marathi News | ncp sp group mp supriya sule valuable advice to parth pawar who is candidate to rajya sabha election 2026 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यसभेवर जाणाऱ्या पार्थ पवार यांना सुप्रिया सुळेंचा मोलाचा सल्ला; म्हणाल्या, “बारामती...”

Supirya Sule News: शरद पवार यांनी मला दिलेला सल्ला पार्थला आत्या म्हणून देते, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. ...

१, २, ३ नव्हे तर तब्बल ५ सदस्य बनले लोकप्रतिनिधी; पवार कुटुंबात आता ३ खासदार, २ आमदार - Marathi News | Parth Pawar, Sharad Pawar will become Rajya Sabha MP, Supriya Sule, Rohit Pawar, Sunetra Pawar are also one family member | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१, २, ३ नव्हे तर तब्बल ५ सदस्य बनले लोकप्रतिनिधी; पवार कुटुंबात आता ३ खासदार, २ आमदार

२०१९ मधील लोकसभा निवडणुकीत पार्थ पवारही निवडणुकीच्या रिंगणात होते. परंतु मावळ लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच पवार कुटुंबातील या सदस्याचा निवडणुकीत पराभव झाला.  ...

Rajya Sabha Election 2026 : मोठी बातमी! राज्यसभेसाठी एकनाथ शिंदेंनी दिली नव्या चेहऱ्यांना संधी; शिवसेनेचे धक्कातंत्र - Marathi News | Rajya Sabha Election 2026: Big news! Eknath Shinde gave a chance to new faces for Rajya Sabha; Shiv Sena's shock tactics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! राज्यसभेसाठी एकनाथ शिंदेंनी दिली नव्या चेहऱ्यांना संधी; शिवसेनेचे धक्कातंत्र

Rajya Sabha Election 2026 : राज्यसभा निवडणूक जाहीर झाली असून काल भाजपाने आणि महाविकास आघाडीनेही उमेदवार जाहीर केले आहेत. ...