लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकुमार राव

राजकुमार राव, मराठी बातम्या

Rajkumar rao, Latest Marathi News

'स्त्री'मध्ये साधलाय हॉरर व कॉमेडीचा छान समतोल : राजकुमार राव - Marathi News | Challenges faced by Rajkumar Rao in Stree movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'स्त्री'मध्ये साधलाय हॉरर व कॉमेडीचा छान समतोल : राजकुमार राव

'सिटीलाईट', 'ट्रॅप्ड', 'क्वीन', 'न्यूटन', 'शादी में जरूर आना', 'ओमेर्टा' व 'फन्ने खान' या सिनेमात आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांना भुरळ पाडणारा अभिनेता राजकुमार राव आगामी 'स्त्री' चित्रपटात एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. ...

जेव्हा राजकुमार रावने शाहरुखला भेटण्यासाठी वेळ मागितला तेव्हा शाहरुखने दिले 'हे' उत्तर.. - Marathi News | When Rajkumar Rao asked for time to meet Shahrukh he gave 'this' answer .. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेव्हा राजकुमार रावने शाहरुखला भेटण्यासाठी वेळ मागितला तेव्हा शाहरुखने दिले 'हे' उत्तर..

आपल्या अभिनयाच्या जोरावर राजकुमार राव याने बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का त्याला अभिनेता बनण्याची प्रेरणा कोणाकडून मिळाली ते. ...

‘लव्ह सोनिया’ हा स्थानिक मातीतला आंतरराष्ट्रीय सिनेमा! - Marathi News | Love soniya is a domestic international movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘लव्ह सोनिया’ हा स्थानिक मातीतला आंतरराष्ट्रीय सिनेमा!

मानवी तस्करीचा भीषण प्रश्न ‘लव्ह सोनिया’ या सिनेमाद्वारे दिग्दर्शक तबरेज नुरानी यांनी प्रथमच जागतिक पातळीवरील सिनेमात मांडला आहे. ...

राजुकमार राव दिसणार लाइफ इन मेट्रोच्या सिक्वलमध्ये - Marathi News | rajkummar rao in life in Metro sequel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजुकमार राव दिसणार लाइफ इन मेट्रोच्या सिक्वलमध्ये

राजकुमार रावने लाइफ इन मेट्रो हा चित्रपट नुकताच साइन केला असल्याची चर्चा आहे. पण राजकुमार या चित्रपटात कोणत्या भूमिकेत झळकणार याबाबत या चित्रपटाच्या टीमने मौन राखणेच पसंत केले आहे.  ...

'स्त्री'च्या शूटिंगदरम्यान राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरला करावा लागला 'या' विचित्र गोष्टींचा सामना - Marathi News | During Stree movie shooting Rajkumar Rao and Shraddha Kapoor had to deal with these strange things | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'स्त्री'च्या शूटिंगदरम्यान राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरला करावा लागला 'या' विचित्र गोष्टींचा सामना

राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर स्टारर 'स्त्री' ट्रेलर रिलीज झालेल्यानंतर यासिनेमाला घेऊन अनेक चर्चा होतायेत. हा एक हॉरर कॉमेडी सिनेमा आहे ज्याची टॅग लाईन 'मर्द को दर्द होगा' अशी आहे. ...

बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत पहिल्यांदाच साकारणार आईची भूमिका - Marathi News | Bollywood's Queen Kangana Ranaut plays mother roll for the first time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत पहिल्यांदाच साकारणार आईची भूमिका

कंगना राणौत नेहमीच बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. ती नेहमीचो बोल्ड आणि पावरफुल भूमिका साकारताना दिसते. ...

राजकुमारला खेळाडूच्या बायोपिकमध्ये करायचे आहे काम - Marathi News | Rajkumar has to work in the player's biopic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजकुमारला खेळाडूच्या बायोपिकमध्ये करायचे आहे काम

अभिनेता राजकुमार रावलाही बायोपिक करायचा असून त्याला एखाद्या खेळाडूच्या जीवनपटावर काम करण्याची इच्छा असल्याचे सांगितले.  ...

या कारणामुळे श्रद्धाने केले इंस्टाग्रामवरील फोटो डिलीट - Marathi News | For this reason, the photo deleted from the Instagram is done by devotion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या कारणामुळे श्रद्धाने केले इंस्टाग्रामवरील फोटो डिलीट

श्रद्धाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर फक्त तीन फोटोज आहेत आणि लिहिले आहे की, 'मर्द को दर्द होगा'. ...