लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजेश टोपे

Rajesh Tope Latest news

Rajesh tope, Latest Marathi News

राजेश टोपे Rajesh Tope हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. राजेश टोपे मविआ सरकारमध्ये आरोग्यमंत्री आहेत. कोरोना संकट काळात राजेश टोपे यांनी केलेल्या कार्याचं अनेकांनी कौतुक केले आहे. शरद पवारांचे विश्वासू शिलेदार म्हणून राजेश टोपे यांची ओळख आहे 
Read More
दिलासा! राज्यात हवेतून ऑक्सिजन निर्माण करणारे ३८ प्रकल्प सुरू, दिवसाला होतेय ५३ मेट्रीक टन उत्पादन - Marathi News | The state gov has started 38 projects to generate oxygen from the air, producing 53 metric tons oxygen per day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिलासा! राज्यात हवेतून ऑक्सिजन निर्माण करणारे ३८ प्रकल्प सुरू, दिवसाला होतेय ५३ मेट्रीक टन उत्पादन

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करताना ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ...

Raj Thackeray: “जे आम्हाला वर्षभर जमलं नाही ते तुमच्या एका फोनमुळं झालं; ‘इंडियन पेस्ट कंट्रोल’नं मानले राज ठाकरेंचे आभार - Marathi News | Coronavirus: Indian Pest Control Association thanks MNS Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Raj Thackeray: “जे आम्हाला वर्षभर जमलं नाही ते तुमच्या एका फोनमुळं झालं; ‘इंडियन पेस्ट कंट्रोल’नं मानले राज ठाकरेंचे आभार

Indian Pest Control Association Thanks to MNS Chief Raj Thackeray: कोरोनाच्या भीतीने दिवसा-रात्री कोणत्याही वेळी सार्वजनिक आणि खासगी वास्तू, निवासी इमारती, बँका, रुग्णालय तसेच महाविद्यालयांना निर्जंतुक करण्याचं आव्हान होतं. ...

Corona Vaccine : "राजेश टोपे जालन्याचे आरोग्य मंत्री आहेत की महाराष्ट्राचे?"; भाजपाचा सवाल - Marathi News | BJP Leader Atul Bhatkhalkar Slams Rajesh Tope Over Corona Vaccine | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Vaccine : "राजेश टोपे जालन्याचे आरोग्य मंत्री आहेत की महाराष्ट्राचे?"; भाजपाचा सवाल

BJP Leader Atul Bhatkhalkar Slams Rajesh Tope Over Corona Vaccine : भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी यावरून आता आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.  ...

Corona Vaccination: राज्यात कोरोना लसींचा तुटवडा; आरोग्यमंत्र्यांच्या जालन्यात मात्र १० दिवसांचा साठा - Marathi News | Vaccines falling short Health Minister rajesh topes Jalna district got extra doses | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Vaccination: राज्यात कोरोना लसींचा तुटवडा; आरोग्यमंत्र्यांच्या जालन्यात मात्र १० दिवसांचा साठा

Corona Vaccination: जालना जिल्ह्याला ठरलेल्या कोट्याच्या तुलनेत तीनपट अधिक लसींचा पुरवठा ...

१८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणासाठी १८ लाख डोस खरेदीचे आदेश - टोपे - Marathi News | Order to purchase 18 lakh doses for vaccination for 18 to 44 year olds - caps | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणासाठी १८ लाख डोस खरेदीचे आदेश - टोपे

मंत्रालयात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना ते बोलत होते. राज्यात ४५ वर्षांवरील सुमारे १ कोटी ६५ लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे ...

Corona Vaccine: केंद्राकडून राज्याला आज ९ लाख डोस मिळाले; ठाकरे सरकार आणखी १८ लाख डोस खरेदी करणार - Marathi News | Corona Vaccine: State received 9 lakh doses from Center today; will buy 18 lakh doses Rajesh Tope | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Vaccine: केंद्राकडून राज्याला आज ९ लाख डोस मिळाले; ठाकरे सरकार आणखी १८ लाख डोस खरेदी करणार

Health Minister Rajesh Tope: राज्यात ४५ वर्षांवरील सुमारे १ कोटी ६५ लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे. कालपर्यंत राज्यात या वयोगटाच्या लसीकरणासाठी केवळ २५ हजार डोस शिल्लक होते. ...

LIVE - Rajesh Tope | आरोग्यमंत्री राजेश टोपे जनतेशी संवाद साधतानाचे थेट प्रक्षेपण - Marathi News | LIVE - Rajesh Tope | Live broadcast of Health Minister Rajesh Tope interacting with the public | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE - Rajesh Tope | आरोग्यमंत्री राजेश टोपे जनतेशी संवाद साधतानाचे थेट प्रक्षेपण

...

१८ -४४ वयोगटातील लसीकरण फक्त सरकारी दवाखान्यात | Rajesh Tope On Corona Vaccine | Maharashtra - Marathi News | Vaccination for 18-44 year olds only in government hospitals Rajesh Tope On Corona Vaccine | Maharashtra | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :१८ -४४ वयोगटातील लसीकरण फक्त सरकारी दवाखान्यात | Rajesh Tope On Corona Vaccine | Maharashtra

...