लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
मिलिंद एकबोटे 'राज'दरबारी, मनसे अध्यक्षांच्या भेटीने चर्चेला उधाण - Marathi News | Chatrapati Sambhaji Maharaj Pratishthan President Milind Ekbote Met MNS Chief Raj Thackeray mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मिलिंद एकबोटे 'राज'दरबारी, मनसे अध्यक्षांच्या भेटीने चर्चेला उधाण

समस्त हिंदु आघाडीचे प्रमुख आणि धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरेंची कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतली. ...

Nirbhaya Case: ...म्हणून निर्भयाच्या दोषींची फाशी Live दाखवा; मनसेने केली मागणी - Marathi News | Nirbhaya Case: MNS leader Shalini Thackeray has demanded that all the news channels live telecast of while executing the culprits in the Nirbhaya case mac | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Nirbhaya Case: ...म्हणून निर्भयाच्या दोषींची फाशी Live दाखवा; मनसेने केली मागणी

Nirbhaya Case : दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टानं चारही दोषींच्या फाशीसाठी २० मार्च ही तारीख निर्धारीत केली आहे. ...

मनसेच्या दणक्यानंतर 'तारक मेहता' चा उलटा चष्मा झाला सरळ - Marathi News | Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Fame Amit Bhatt Apologized To MNS Cheif Raj Thackeray ASP | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मनसेच्या दणक्यानंतर 'तारक मेहता' चा उलटा चष्मा झाला सरळ

तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेतील संवांदावरून सुरू झालेला राडा मनसेच्या आक्रमक पावित्र्यामुळे आणि अभिनेत्याच्या माफीनाम्यामुळे शमला आहे. ...

PM Modi करणार सोशल मीडियाला रामराम - Marathi News | PM Modi rammed social media | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :PM Modi करणार सोशल मीडियाला रामराम

...

Narendra Modi यांच्या 'संन्यासा'च्या घोषणेनंतर राज ठाकरेंची 'ती' पोस्ट चर्चेत! - Marathi News | Raj Thackeray's post in trending after Narendra Modi's giving up hrb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Narendra Modi यांच्या 'संन्यासा'च्या घोषणेनंतर राज ठाकरेंची 'ती' पोस्ट चर्चेत!

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी मोठी घोषणा करणार आहेत. याची कल्पना त्यांनी नुकतीच त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर दिली आहे. ...

ठाकरे बंधुंच्या नातेवाईकांकडूनच नाणारमधील जमिनींची खरेदी; प्रमोद जठारांचा थेट आरोप - Marathi News | Uddhav Thackeray brothers relatives Purchased of land in Nanar Refinary Area; Direct allegations of Pramod Jathar hrb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे बंधुंच्या नातेवाईकांकडूनच नाणारमधील जमिनींची खरेदी; प्रमोद जठारांचा थेट आरोप

शिवसेनेने घेतलेल्या ठाम विरोधी भूमिकेनंतरही रिफायनरी समर्थनासाठी डोंगर तिठा (ता. राजापूर) येथे आयोजित मेळाव्याला मोठी गर्दी झाली आहे. असंख्य स्थानिक शेतकरी, ग्रामस्थ व विविध संघटनांच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी या मेळाव्याला हजेरी लावली आहे.  ...

व्यंगचित्रासाठी राहुल गांधींचा नाही; उद्धव ठाकरेंसह 'या' नेत्यांचे चेहरे आहेत परफेक्ट - Marathi News | MNS chief Raj Thackeray said that Congress leader Rahul Gandhi's face was not fit for cartooning mac | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :व्यंगचित्रासाठी राहुल गांधींचा नाही; उद्धव ठाकरेंसह 'या' नेत्यांचे चेहरे आहेत परफेक्ट

राज्यात निवडणुकीनंतर जे घडलं ते दुर्दैवी आहे. निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणार पक्ष विरोधीपक्षात बसला असल्याने याचा परिणाम नंतर वाईट होतो. ...

'राणेंना भाजपात घेऊन पनवती लावून घेतली, आता राज ठाकरेंनाही घ्या' - Marathi News | Shiv Sena MP Vinayak Raut has criticized the BJP mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राणेंना भाजपात घेऊन पनवती लावून घेतली, आता राज ठाकरेंनाही घ्या'

भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतल्याचे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. ...