लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
...तर आपणही सोनू सूदसारखे प्रसिद्ध होऊ शकता; मनसेचा संजय राऊतांना खोचक सल्ला - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande has criticized Shiv Sena leader Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर आपणही सोनू सूदसारखे प्रसिद्ध होऊ शकता; मनसेचा संजय राऊतांना खोचक सल्ला

महाराष्ट्राची परिस्थिती सध्या खूप वाईट आहे. कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णवाहिका मिळत नाही असं संदीप देशपांडे यांनी सांगितले. ...

अग्रलेख लिहिण्यापलीकडे काय केलंत?; सोनू सूदवरील टिप्पणीनंतर मनसेचा संजय राऊतांना सवाल - Marathi News | MNS leader Ameya Khopkar has criticized Shiv Sena leader Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अग्रलेख लिहिण्यापलीकडे काय केलंत?; सोनू सूदवरील टिप्पणीनंतर मनसेचा संजय राऊतांना सवाल

काही राजकीय मंडळी सोनू सूदचा मुखवटा वापरून ठाकरे सरकार अपयशी ठरल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. ...

Lockdown: योगी सरकारचा यू-टर्न; कामगारांना परत बोलावण्यासाठी आमच्या परवानगीची गरज नाही - Marathi News | Lockdown: Yogi government's U-turn; not need permission to recall workers pnm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lockdown: योगी सरकारचा यू-टर्न; कामगारांना परत बोलावण्यासाठी आमच्या परवानगीची गरज नाही

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या या विधानानंतर अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. यानंतर योगी आदित्यनाथ यांनी यू-टर्न घेत सरकारचे एक पाऊल मागे घेतले आहे. ...

Coronavirus:..मग अट्टाहास कशासाठी आणि कोणासाठी?; राज ठाकरेंची राज्यपालांकडे मोठी मागणी - Marathi News | Coronavirus: MNS Chief Raj Thackeray's demand to the governor over last year student exam pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus:..मग अट्टाहास कशासाठी आणि कोणासाठी?; राज ठाकरेंची राज्यपालांकडे मोठी मागणी

या रोगाचा प्रार्दुभाव किती जबरदस्त आहे हे आपण जाणता, मग इतक्या मोठ्या संख्येने या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी घराबाहेर काढून त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे आरोग्य घालण्यामागचं नक्की प्रयोजन काय? ...

...तर विनापरवानगी यूपीच्या मजुरांनाही प्रवेश नाही; राज ठाकरे यांचे आदित्यनाथ यांना प्रत्युत्तर - Marathi News |  ... so even unlicensed UP workers have no access; Raj Thackeray's reply to Adityanath | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर विनापरवानगी यूपीच्या मजुरांनाही प्रवेश नाही; राज ठाकरे यांचे आदित्यनाथ यांना प्रत्युत्तर

मजुरांच्या सामाजिक सुरक्षेसाठी धोरण आखण्याचे संकेत देतानाच यापुढे कोणत्याही राज्याला उत्तर प्रदेशातील मजुरांची सेवा घेण्याआधी आता यूपी सरकारकडून परवानगी घ्यावी लागेल, अशी भूमिका योगी आदित्यनाथ यांनी घेतली आहे. ...

...तर महाराष्ट्रात येताना आमची परवानगी घ्यावी लागेल, राज ठाकरेंचा आदित्यनाथांना कडक इशारा - Marathi News | MNS chief Raj Thackeray slams UP CM yogi Adityanath over migrants issue svg | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर महाराष्ट्रात येताना आमची परवानगी घ्यावी लागेल, राज ठाकरेंचा आदित्यनाथांना कडक इशारा

लॉकडाऊनच्या काळात अऩेक मजूरांनी आपापल्या गावी जाण्याचा मार्ग निवडला... त्यापैकी अनेक मजूर हे उत्तर प्रदेश आणि बिहारचे आहेत. ...

मनसेला मोठा धक्का! नेत्याने केली राजकीय निवृत्तीची घोषणा; उत्तराधिकारी म्हणून पत्नीची निवड - Marathi News | MNS Leader Harshawardhan Jadhav announces political retirement pnm | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसेला मोठा धक्का! नेत्याने केली राजकीय निवृत्तीची घोषणा; उत्तराधिकारी म्हणून पत्नीची निवड

अलीकडेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतल्याने हर्षवर्धन जाधव यांनी पुन्हा मनसेचा झेंडा हाती घेतला होता. ...

कोणाचा कशावर फोटो टाकायचा कळत नाही का?; मनसेचा शिवसेनेला सवाल - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande has criticized Shiv Sena mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोणाचा कशावर फोटो टाकायचा कळत नाही का?; मनसेचा शिवसेनेला सवाल

राज्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा आता ३९२९७वर पोहोचला आहे. ...