लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
'लाव रे तो व्हिडीओ 2.0'?; मनसे नेत्याने ट्विट केलं मोदींचं 'ते' भाषण - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande has shared a video of PM Narendra Modi on Twitter mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'लाव रे तो व्हिडीओ 2.0'?; मनसे नेत्याने ट्विट केलं मोदींचं 'ते' भाषण

कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करताना २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. ...

CoronaVirus News: परप्रांतीय गावी जात असल्याने लॉकडाऊन ही मराठी तरुणांसाठी सुवर्णसंधी; मनसे अजेंडा राबवणार - Marathi News | CoronaVirus News: Lockdown is a golden opportunity for Marathi by mns vrd | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: परप्रांतीय गावी जात असल्याने लॉकडाऊन ही मराठी तरुणांसाठी सुवर्णसंधी; मनसे अजेंडा राबवणार

मराठी तरुणांकडून विविध कामांसाठी अर्ज मागविण्यास मनसेच्या कामगार सेनेकडून आवाहन करण्यात आले आहे. ...

CoronaVirus News: राज्यातील लॉकडाऊन वाढणार?; सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे संकेत - Marathi News | CoronaVirus news lockdown in maharashtra likely to extend cm uddhav thackeray hints in all party meet kkg | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News: राज्यातील लॉकडाऊन वाढणार?; सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे संकेत

कोरोना संकटाला रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांची सर्वपक्षीय नेत्यांसोबत चर्चा ...

Coronavirus: लस मिळेपर्यंत 'लॉकडाऊन' हा उपाय नाही, राज ठाकरेंचे सरकारला अनेक सवाल? - Marathi News | Coronavirus: 'Lockdown' is not a solution, Raj Thackeray's question to the government? MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: लस मिळेपर्यंत 'लॉकडाऊन' हा उपाय नाही, राज ठाकरेंचे सरकारला अनेक सवाल?

मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत राज ठाकरेंनी परप्रांतीय मजूरांच्या मुद्यांसह काही महत्वाच्या सूचना मांडल्या आहेत. तसेच, राज्य सरकारला काही प्रश्नही विचारले आहेत. ...

CoronaVirus News: ट्विटरवर #UddhavMustAnswer ट्रेंडिंग; कोरोनावरून मुख्यमंत्र्यांवर प्रश्नांची सरबत्ती - Marathi News | CoronaVirus marathi News UddhavMustAnswer trends on Twitter people ask questions to cm uddhav thackeray congress replies kkg | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News: ट्विटरवर #UddhavMustAnswer ट्रेंडिंग; कोरोनावरून मुख्यमंत्र्यांवर प्रश्नांची सरबत्ती

CoronaVirus Marathi News: मुख्यमंत्र्यांच्या बचावासाठी काँग्रेस नेता धावला; केंद्र सरकारवर निशाणा ...

Coronavirus: राज्याच्या सर्वपक्षीय बैठकीत सरकारवर सूचनांचा पाऊस! एसआरपी बोलावण्याची मागणी - Marathi News | Coronavirus: Rain of suggestions on government in all-party meeting of the state! Demand to call SRP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: राज्याच्या सर्वपक्षीय बैठकीत सरकारवर सूचनांचा पाऊस! एसआरपी बोलावण्याची मागणी

व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे विरोधी पक्षाचे प्रमुख नेते बैठकीला हजर ...

CoronaVirus News: हीच ती वेळ; राज ठाकरेंच्या मुख्यमंत्र्यांना तीन महत्त्वाच्या सूचना; अप्रत्यक्षपणे मांडला 'मनसे'चा अजेंडा - Marathi News | CoronaVirus marathi News mns chief raj thackeray gives suggestions to cm uddhav thackeray about migrant workers kkg | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News: हीच ती वेळ; राज ठाकरेंच्या मुख्यमंत्र्यांना तीन महत्त्वाच्या सूचना; अप्रत्यक्षपणे मांडला 'मनसे'चा अजेंडा

CoronaVirus marathi News कोरोना संकटाबद्दल मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला राज ठाकरे उपस्थित ...

CoronaVirus News: मंत्रालयातील बैठकीला येताना तुम्ही मास्क का घातला नाही?; राज ठाकरे हसत हसत म्हणाले... - Marathi News | CoronaVirus marathi News mns chief raj thackeray answers question about not wearing face mask kkg | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: मंत्रालयातील बैठकीला येताना तुम्ही मास्क का घातला नाही?; राज ठाकरे हसत हसत म्हणाले...

CoronaVirus marathi news कोरोना संकटाबद्दल चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला राज ठाकरेंची उपस्थिती ...