लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
सफाई कर्मचाऱ्यांची 'मनसे' इच्छा पूर्ण; राज ठाकरेंनी काढला फोटो - Marathi News | mns chief raj thackeray clicks photo with sweeper staff of bmc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सफाई कर्मचाऱ्यांची 'मनसे' इच्छा पूर्ण; राज ठाकरेंनी काढला फोटो

शिवाजी पार्कात राज ठाकरेंनी सफाई कर्मचाऱ्यांसोबत काढला फोटो ...

मनसेचा नवा झेंडा नॉनव्हेज हॉटेलमध्ये दिसला; मनसैनिकांनी मालकाला चोपला - Marathi News | MNS's new flag used at the Nonveg Hotel; MNS workers slapped the owner | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मनसेचा नवा झेंडा नॉनव्हेज हॉटेलमध्ये दिसला; मनसैनिकांनी मालकाला चोपला

MNS New Flag: जानेवारी महिन्यात राज ठाकरे यांनी पक्षाचा नवा झेंडा लाँच केला होता. झेंड्यावर राजमुद्रा वापरण्यावरून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. ...

कार्तिकी एकादशीविषयी वारकरी संप्रदायाचे शिष्टमंडळ राज ठाकरेंच्या दरबारात - Marathi News | The role of Warkari sect regarding Karthiki Ekadashi is right: Raj Thackeray | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कार्तिकी एकादशीविषयी वारकरी संप्रदायाचे शिष्टमंडळ राज ठाकरेंच्या दरबारात

सोलापूर जिल्ह्यातील विकासाबाबतही झाली चर्चा ...

Raj Thackrey: कोळी बांधव, वारकरी अन् ब्रास ब्रॅन्ड पथक विविध समस्या घेऊन ‘कृष्णकुंज’च्या राज दरबारी - Marathi News | Koli, Warkari and Brass Brand Team meet MNS Chief Raj Thackrey over various problems | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Raj Thackrey: कोळी बांधव, वारकरी अन् ब्रास ब्रॅन्ड पथक विविध समस्या घेऊन ‘कृष्णकुंज’च्या राज दरबारी

MNS Raj Thackeray News: आज राज ठाकरेंच्या कृष्णकुंज निवासस्थानी वारकरी, कोळी बांधव आणि मुंबई ठाणे ब्रास बॅन्ड असोसिएशनच्या लोकांनी गर्दी केली ...

विश्वजित कदमांच्या कट्टर विरोधकाला भाजपची उमेदवारी | Maharashtra State Legislature Election | Pune - Marathi News | BJP's candidature for staunch opponent of Vishwajit Kadam | Maharashtra State Legislature Election | Pune | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :विश्वजित कदमांच्या कट्टर विरोधकाला भाजपची उमेदवारी | Maharashtra State Legislature Election | Pune

...

निष्ठावंतांना गाजर, भाजपने पुन्हा शब्द फिरवला? Bjp Maharashtra | Medha Kulkarni, Chandrakant Patil - Marathi News | Carrots to loyalists, BJP changed the word again? BJP Maharashtra | Medha Kulkarni, Chandrakant Patil | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :निष्ठावंतांना गाजर, भाजपने पुन्हा शब्द फिरवला? Bjp Maharashtra | Medha Kulkarni, Chandrakant Patil

...

ITI शिक्षक 8 महिन्यांपासून पगाराविना, आता राज ठाकरेंकडूनच अपेक्षा - Marathi News | ITI teacher without salary for 8 months, now expect from Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ITI शिक्षक 8 महिन्यांपासून पगाराविना, आता राज ठाकरेंकडूनच अपेक्षा

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या (ITI) शिक्षकांचं राज्य सरकारकडून गेले ८ महिने थकलेलं वेतन व इतर समस्यांबद्दल 'महाराष्ट्र राज्य आय.टी.आय. तासिका शिक्षक संघर्ष समिती'च्या प्रतिनिधींनी कुष्णकुंज येथे जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली. ...

"मुख्यमंत्र्यांकडून जनतेचे कोणतेही प्रश्न सुटत नाही म्हणूनच राज्यपालांकडे जावे लागते.." - Marathi News | We have to go to the Governor because no expectation of the people is being fulfilled by the Chief Minister: Chandrakant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मुख्यमंत्र्यांकडून जनतेचे कोणतेही प्रश्न सुटत नाही म्हणूनच राज्यपालांकडे जावे लागते.."

जनतेच्या मनात मुख्यमंत्री हे कोणत्याही प्रश्नावर मार्ग काढू शकत नाही अशी भावना निर्माण झाली आहे : चंद्रकांत पाटील ...