लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
Raj Thackeray Birthday | राज ठाकरेंची एक हळवी बाजू | Raj Thackeray's Pune Fan Santosh Patil - Marathi News | Raj Thackeray Birthday | A gentle side of Raj Thackeray Raj Thackeray's Pune Fan Santosh Patil | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Raj Thackeray Birthday | राज ठाकरेंची एक हळवी बाजू | Raj Thackeray's Pune Fan Santosh Patil

...

राज ठाकरे यांचा डोंबिवलीत इको फ्रेंडली वाढदिवस; १ हजार ५३ फूलझाडांचे वाटप - Marathi News | over one thousand trees distribution in kalyan on occasion of raj thackeray birthday | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरे यांचा डोंबिवलीत इको फ्रेंडली वाढदिवस; १ हजार ५३ फूलझाडांचे वाटप

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त आज डोंबिवलीतील बाजी प्रभू चौकात १ हजार ५३ फूल झाडांचे वाटप करण्यात आले. ...

येऊरमधील मोकळे माळरान डेरेदार झाडांनी बहरणार; राज ठाकरेंच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त मनविसेनेकडून ५३ वृक्षांचे रोपण - Marathi News | The open orchards in Yeoor will be covered with deciduous trees; Planting of 53 trees by Manvisena on the occasion of Raj Thackeray's 53rd birthday | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :येऊरमधील मोकळे माळरान डेरेदार झाडांनी बहरणार; राज ठाकरेंच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त मनविसेनेकडून ५३ वृक्षांचे रोपण

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज ५३ वा वाढदिवस राज्यभरात उत्साहात साजरा करण्यात आला. ...

Raj Thackeray: 'आपल्या फर्ड्या शैलीत सभा गाजवणारे...'; आव्हाडांनी राज ठाकरेंना दिल्या खास शैलीत शुभेच्छा - Marathi News | Raj Thackeray: NCP leader Jitendra Awhad has wished MNS chief Raj Thackeray a happy birthday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Raj Thackeray: 'आपल्या फर्ड्या शैलीत सभा गाजवणारे...'; आव्हाडांनी राज ठाकरेंना दिल्या खास शैलीत शुभेच्छा

मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...

Raj Thackeray Birthday : १९८८चं वर्ष, जेव्हा राजकारणाला नवे ठाकरे मिळाले! Maharashtra News - Marathi News | Raj Thackeray Birthday: The year 1988, when politics got a new Thackeray! Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Raj Thackeray Birthday : १९८८चं वर्ष, जेव्हा राजकारणाला नवे ठाकरे मिळाले! Maharashtra News

...

 राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवलीत 1 हजाराहून अधिक फुलझाडांचे वाटप - Marathi News | Distribution of more than 1 thousand flowers in Dombivali on the occasion of Raj Thackeray's birthday | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली : राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवलीत 1 हजाराहून अधिक फुलझाडांचे वाटप

नागरिकांचा प्रतिसाद पाहता तब्बल 1 हजार 53 फुलझाडांचे वाटप अवघ्या एका तासात  झाले. ...

Raj Thackeray: "राज ठाकरेंच्या स्वप्नातला महाराष्ट्र फार वेगळा, त्यांना एक संधी मिळाली पाहिजे’’ - Marathi News | HBD Raj Thackeray: Kedar Shinde Says, "Maharashtra is very different from Raj Thackeray's dream, he should get a chance" | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Raj Thackeray: "राज ठाकरेंच्या स्वप्नातला महाराष्ट्र फार वेगळा, त्यांना एक संधी मिळाली पाहिजे’’

Raj Thackeray Birthday: मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनीही राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांचं विशेष कौतुक केले आहे. ...

Raj Thackeray:  मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त ५३ फुटी भिंती चित्राचं आमदार राजू पाटील यांच्या हस्ते अनावरण - Marathi News | MNS president Raj Thackeray's 53 feet wall painting unveiled by MLA Raju Patil, Vasant More | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Raj Thackeray:  मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त ५३ फुटी भिंती चित्राचं आमदार राजू पाटील यांच्या हस्ते अनावरण

MNS Raj Thackeray Birthday; पुण्यातील कात्रज चौकात ७ दिवसांत चित्रकार निखील खैरनार यांनी राज ठाकरेंचे भव्यदिव्य चित्र साकारलं आहे. ...