लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
लोकलसाठी राज ठाकरेंचं थेट उद्धव ठाकरेंना पत्र | Raj Thackeray | Uddhav Thackeray |Mumbai Local Train - Marathi News | Raj Thackeray's direct letter to Uddhav Thackeray for locals | Raj Thackeray | Uddhav Thackeray | Mumbai Local Train | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकलसाठी राज ठाकरेंचं थेट उद्धव ठाकरेंना पत्र | Raj Thackeray | Uddhav Thackeray |Mumbai Local Train

...

शेकरू, रानमांजर आणि राज ठाकरेंचं प्राणीप्रेम | Raj Thackeray | Rajiv Gandhi Zoological Park | Pune - Marathi News | Shekru, Ranmanjar and Raj Thackeray's love of animals Raj Thackeray | Rajiv Gandhi Zoological Park | Pune | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :शेकरू, रानमांजर आणि राज ठाकरेंचं प्राणीप्रेम | Raj Thackeray | Rajiv Gandhi Zoological Park | Pune

...

प्रविण तरडेचं 100 टक्के ठरलं...! मनसेच्या दहिहंडीत नाचणार म्हणजे नाचणार...!! - Marathi News | pravin tarde will dance on mns dahi handi competition | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रविण तरडेचं 100 टक्के ठरलं...! मनसेच्या दहिहंडीत नाचणार म्हणजे नाचणार...!!

विश्वविक्रमी दहीहंडी 31 ऑगस्टला होणार... या मनसेच्या घोषणेनंतर मराठी अभिनेता प्रविण तरडे यानेही एक घोषणा केलीये. ...

Raj Thackeray : मुंबईकरांच्या 'लोकल' प्रश्नाबाबत राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | Raj Thackeray : Raj Thackeray's letter to the Chief Minister uddhav thackeray regarding the local issues of Mumbaikars | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Raj Thackeray : मुंबईकरांच्या 'लोकल' प्रश्नाबाबत राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

ज्यामध्ये कोरोनाचं प्रमाण दुसऱ्या लाटेत कमी होत असल्याचं चित्र असलं तरी तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात काळजी घेतली जात आहे. राज्यात कोरोनासंबंधी अनेक निर्बंध अजूनही लागू आहेत. ...

MNS Dahi Handi: कोरोना असला तरी यंदा विश्वविक्रमी दहीहंडी साजरी होणार, मनसेचा निर्धार - Marathi News | Despite being a corona this year the world record Dahi handi will be celebrate MNS leader abhijit panse facebook post | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :MNS Dahi Handi: कोरोना असला तरी यंदा विश्वविक्रमी दहीहंडी साजरी होणार, मनसेचा निर्धार

MNS Thane Dahihandi: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (MNS) कोणत्याही परिस्थितीत दहिहंडी साजरी करण्याचा निर्धार केलेला दिसतो आहे. ...

राज ठाकरे पुण्यात काल मास्क घातलेले दिसले अन् आजच्या उदघाटनाला ठाकरेंसहित सर्वच मास्क विसरले - Marathi News | Raj Thackeray was seen wearing a mask in Pune yesterday; Forget all the masks including Thackeray at today's inauguration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज ठाकरे पुण्यात काल मास्क घातलेले दिसले अन् आजच्या उदघाटनाला ठाकरेंसहित सर्वच मास्क विसरले

महापालिकेच्या कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात उभारण्यात आलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या शेकरू प्रजनन केंद्र व रानमांजर केंद्राचे उदघाटन ठाकरे यांच्या हस्ते झाले. ...

“बाळासाहेबांनी विषारी साप हातावर ठेवला अन् म्हणाले ही घे भेट”; राज ठाकरेंना ऐकवला ‘तो’ किस्सा - Marathi News | Balasaheb Thackeray put a poisonous snake on hand, Said Sarpmitra Nilam khaire to Raj Thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“बाळासाहेबांनी विषारी साप हातावर ठेवला अन् म्हणाले ही घे भेट”; राज ठाकरेंना ऐकवला ‘तो’ किस्सा

राज ठाकरेंच्या या भेटीदरम्यान सर्पमित्र नीलम कुमार खैरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंबद्दल एक किस्सा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना ऐकवला. ...

'माझ्या भाषणांचा विपर्यास झाला, मी त्याची लिंक पाठवतो'; भाजपा- मनसे युतीच्या हालचाली सुरु - Marathi News | It is being speculated that BJP and MNS will form an alliance in the upcoming elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'माझ्या भाषणांचा विपर्यास झाला, मी त्याची लिंक पाठवतो'; भाजपा- मनसे युतीच्या हालचाली सुरु

भाजपा मनसेच्या साथीने शिवसेनेला शह देण्याचा मनसुबा रचत असल्याची माहिती समोर येत आहे.  ...