लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
Raj Thackeray: भाजपासोबत जाणं हा मनसेसाठी 'राज'मार्ग ठरेल?, 'इंजिन'ही धावेल की 'कमळ'च फुलेल? - Marathi News | Analysis on BJP-MNS alliance; is it helpful to Raj Thackeray for his party's Navnirman | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :Raj Thackeray: भाजपासोबत जाणं हा मनसेसाठी 'राज'मार्ग ठरेल?, 'इंजिन'ही धावेल की 'कमळ'च फुलेल?

'कोरी पाटी' दाखवून राज ठाकरेंनी सत्ता मागून पाहिली, विरोधी पक्षात बसवण्यासाठीही साद घालून पाहिली, पण त्यांच्या पदरी फारसं यश आलं नाही ...

'मी मास्क घालतच नाही', असे म्हणणाऱ्या राज ठाकरेंनी अखेर मास्क घातलाच... - Marathi News | Raj Thackeray, who used to say 'I don't wear a mask', finally put on a mask ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मी मास्क घालतच नाही', असे म्हणणाऱ्या राज ठाकरेंनी अखेर मास्क घातलाच...

Raj Thackeray meet Babasaheb Purandare: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या भेटीदरम्यान राज ठाकरेंनी मास्क घातला होता. ...

‘मनसे आपत्ती व्यवस्थापन’ पथकाची राज ठाकरेंकडून घोषणा; ५० प्रशिक्षित कार्यकर्ते, कसं करेल काम? - Marathi News | Raj Thackeray announces MNS disaster management team; 50 trained workers, how will the work be? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘मनसे आपत्ती व्यवस्थापन’ पथकाची राज ठाकरेंकडून घोषणा; ५० प्रशिक्षित कार्यकर्ते, कसं करेल काम?

राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आपत्ती व्यवस्थापन पथकाची घोषणा करण्यात आली आहे. ...

... तर तुमच्या घरी जेवायला येणार ; राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना दिली 'खुली'ऑफर  - Marathi News | ... then comes to eat at your house; Raj Thackeray's 'open' offer to activists | Latest pune News at Lokmat.com

पुणे :... तर तुमच्या घरी जेवायला येणार ; राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना दिली 'खुली'ऑफर 

पुणे दौऱ्यावर आलेल्या राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना थेट ‘घरी जेवायला’ येणार असल्याचे आश्वासन दिले. ...

मनसेच्या होर्डिंगवर 'कैलासवासी पुणे महानगरपालिका' उल्लेख; विकासकामांवरून सत्ताधाऱ्यांना टोला - Marathi News | Mention 'Kailasavasi Pune Municipal Corporation' on MNS hoardings in Pune; From development works | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनसेच्या होर्डिंगवर 'कैलासवासी पुणे महानगरपालिका' उल्लेख; विकासकामांवरून सत्ताधाऱ्यांना टोला

मनसेने पुण्यात महापालिकेचा “कैलासवासी पुणे महानगरपालिका” असा उल्लेख करत पालिकेवर निशाणा साधला आहे. ...

मनसेप्रमुख राज ठाकरे तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर; महापालिका निवडणुकांची रणनीती ठरणार? - Marathi News | MNS chief Raj Thackeray visit of three-day to Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनसेप्रमुख राज ठाकरे तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर; महापालिका निवडणुकांची रणनीती ठरणार?

मनसेतील अंतर्गत गटबाजी दूर करण्यासोबतच कार्यकर्त्यांशी संवाद साधणार... ...

चंद्रकांत पाटील यांना 'राज योग'! अखेर राज ठाकरेंची भेट झाली...! - Marathi News | BJP Leader Chandrakant Patil met MNS leader Raj Thackeray in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चंद्रकांत पाटील यांना 'राज योग'! अखेर राज ठाकरेंची भेट झाली...!

राज्यात महाआघाडी सरकार असल्यामुळे राज ठाकरे आक्रमक होत आहेत त्यामुळे विरोधी पक्ष असलेल्या भाजप बरोबर त्यांची युती होईल, अशी चर्चा आहे. विशेषत: येऊ घातलेल्या मुंबई आणि नाशिक, पुणे महापालिकेत, अशा प्रकारची समीकरणे जुळण्याची शक्यता आहे. ...

परप्रांतीयांचा मुद्दा सोडला तर मनसेशी युतीचा विचार; चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य - Marathi News | chandrakant patil react on an alliance with mns | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :परप्रांतीयांचा मुद्दा सोडला तर मनसेशी युतीचा विचार; चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य

राज ठाकरे यांनी व्यापक राजकारण केले, परप्रांतीयांच्या मुद्द्याकडे त्याच दृष्टीने बघितले पाहिजे, अशा व्यापक राजकारणातून युती होऊ शकते, असे  भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. ...