लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
संजय राऊत यांनी 'शिवतीर्थ'वर जाऊन घेतली राज ठाकरेंची भेट - Marathi News | Sanjay Raut visited Raj Thackeray on 'Shivteerth' for girl marriage card | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊत यांनी 'शिवतीर्थ'वर जाऊन घेतली राज ठाकरेंची भेट

संजय राऊत सध्या वधुपित्याच्या भूमिकेत असून मुलीच्या लग्नासाठीचे निमंत्रण देण्यासाठी त्यांची धावपळ सुरू असल्याचे दिसून येते. ...

शिवाज्ञा! बाबासाहेब पुरंदरेंना राज ठाकरेंनी खास व्यंगचित्रामधून वाहिली आदरांजली  - Marathi News | Raj Thackeray paid homage to Babasaheb Purandare through a special caricature | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवाज्ञा! बाबासाहेब पुरंदरेंना राज ठाकरेंनी खास व्यंगचित्रामधून वाहिली आदरांजली 

Raj Thackeray: मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या खास व्यंगचित्राच्या माध्यमातून Babasaheb Purandare यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ...

शिवरायांचा सेवक आज साक्षात छत्रपतींची सेवा करण्यासाठी निघाला; राज ठाकरेंची भावनिक पोस्ट - Marathi News | MNS Chief Raj Thackeray has paid tributes to Shivshahir Babasaheb Purandare | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवरायांचा सेवक आज साक्षात छत्रपतींची सेवा करण्यासाठी निघाला; राज ठाकरेंची भावनिक पोस्ट

ट्विटरवर एक भावनिक पोस्ट करत राज ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे.  ...

Babasaheb Purandare: ...अन् शिवशाहिरांनी गळ्यातला सोन्याचा गोफ काढून लेखकाच्या हातावर ठेवला! - Marathi News | heart touching and enriching memory of Shivshahir Babasaheb Purandare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...अन् शिवशाहिरांनी गळ्यातला सोन्याचा गोफ काढून लेखकाच्या हातावर ठेवला!

Shivshahir Babasaheb Purandare: महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांनी आज ईहलोकीची यात्रा संपवली आहे. पण, ९९ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी जे भरभरून दिलंय, ते कायमच स्मरणात राहील. ...

Raj Thackeray: राज ठाकरे इन अ‍ॅक्शन! एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळासह शरद पवारांच्या भेटीला 'सिल्वरओक'वर पोहोचले - Marathi News | mns chief Raj thackeray meet sharad pawar over msrtc strike issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे इन अ‍ॅक्शन! एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळासह शरद पवारांच्या भेटीला 'सिल्वरओक'वर पोहोचले

Raj Thackeray Meet Sharad Pawar: एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटावा आणि कामगारांच्या मागण्या मंजूर व्हाव्यात म्हणून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आता मध्यस्थी करणार आहेत. ...

बारामतीहून पहाटे ३.३० वाजता निघाले अन् एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न घेऊन ‘राजदरबारी’ पोहचले - Marathi News | ST Workers Delegation meet MNS Raj Thackeray for ST employee strike issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बारामतीहून पहाटे ३.३० वाजता दुचाकीवरुन निघाले अन् 'राज दरबारी' पोहचले

आज एसटी कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना भेटण्यासाठी कृष्णकुंज निवासस्थानी पोहचले. तेव्हा राज ठाकरेंनी आधी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या थांबवा, कारण आत्महत्या करणाऱ्यांचं राज ठाकरे नेतृत्व करत नाही अशी अट घातली ...

ST कर्मचाऱ्यांसाठी राज ठाकरेंचा लढा, सरकारशी बोलणार पण आधी आत्महत्या थांबवा, कारण.. - Marathi News | Raj Thackeray's fight for ST employees, will talk to the government but first stop suicide | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ST कर्मचाऱ्यांसाठी राज ठाकरे सरसावले, पण संपाचं नेतृत्व करण्यासाठी घातली अट

संपाबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे सरकारशी संवाद साधणार आहे. सरकारसोबत माझं बोलणं झालं तर त्यापुढे काय करायचं हे कर्मचाऱ्यांना सांगेन असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. ...

या कारणासाठी 'माझी तुझी रेशिमगाठ'टीमच्या भेटीचा 'राज'योग | Mazhi Tuzhi Reshimgaath met Raj Thakeray - Marathi News | For this reason, the 'Raj Yoga' of the 'My Your Silk Tie' team's visit Mazhi Tuzhi Reshimgaath met Raj Thakeray | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :या कारणासाठी 'माझी तुझी रेशिमगाठ'टीमच्या भेटीचा 'राज'योग | Mazhi Tuzhi Reshimgaath met Raj Thakeray

या कारणासाठी 'माझी तुझी रेशिमगाठ'टीमच्या भेटीचा 'राज'योग | Mazhi Tuzhi Reshimgaath met Raj Thakeray ...