लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
घर पाहायला गेले, की घरोबा करायला? - Marathi News | Went to see the house, or to go home? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :घर पाहायला गेले, की घरोबा करायला?

राज ठाकरे यांच्यासाठी दुसरं घर तरी कुठे राहिलं आहे आणि सध्या भाजपला तरी राज यांच्याशिवाय कोण मित्र मिळणार दुसरा? ...

देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थावर; भाजपला नवा भिडू मिळणार? - Marathi News | bjp leader devendra fadnavis meets mns chief raj thackeray at his new home | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थावर; भाजपला नवा भिडू मिळणार?

देवेंद्र फडणवीस सपत्नीक शिवतीर्थावर; राज ठाकरेंसोबत फडणवीसांची चर्चा ...

Rupali Patil: मनसे सोडण्याचा विचार नाहीच; माझ्या विरुद्ध कान भरवणाऱ्यांची नाव नक्कीच जाहीर करणार - Marathi News | Rupali Patil No idea of quitting MNS Only the well wishers of the party will be forced to find new alternatives | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Rupali Patil: मनसे सोडण्याचा विचार नाहीच; माझ्या विरुद्ध कान भरवणाऱ्यांची नाव नक्कीच जाहीर करणार

रिकामटेकड्या मंडळींचा वारंवार होणारा हा त्रास नवा पर्याय शोधण्यास भाग पाडू शकतो ...

‘क्रिकेटचा देव’ गेला ‘राज’दरबारी! सचिन तेंडुलकर आणि राज ठाकरेंची ‘शिवतीर्थ’वर भेट; पाहा, Video - Marathi News | sachin tendulkar meets raj thackeray house shivtirth at shivaji park dadar video goes viral | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘क्रिकेटचा देव’ गेला ‘राज’दरबारी! सचिन तेंडुलकर आणि राज ठाकरेंची ‘शिवतीर्थ’वर भेट; पाहा, Video

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने शिवतीर्थ या नव्या घरी जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली. ...

राज ठाकरेंच्या बैठकीसह त्यांच्या घरातील श्वानांची देखील चर्चा; सोशल मीडियावर फोटो व्हायरल - Marathi News | Photos of MNS chief Raj Thackeray and his house dogs are currently going viral on social media | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंच्या बैठकीसह त्यांच्या घरातील श्वानांची देखील चर्चा; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

मनसेप्रमुख राज ठाकरे आणि त्यांच्या घरातील कुत्र्यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

Raj Thackeray: मी मरेन तर महाराष्ट्रासाठी आणि मी जगेन तर महाराष्ट्रासाठीच; प्रबोधनकारांना राज ठाकरेंची श्रद्धांजली - Marathi News | Raj Thackeray pays homage to Prabodhankar Thackeray shares a facebook post | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मी मरेन तर महाराष्ट्रासाठी आणि मी जगेन तर महाराष्ट्रासाठीच; प्रबोधनकारांना राज ठाकरेंची श्रद्धांजली

प्रबोधनकार ठाकरे (Prabodhankar Thackeray) अर्थात केशव सीताराम ठाकरे यांचा आज स्मतीदिन आहे. ...

संजय राऊत राज ठाकरे भेटीनंतर बाळासाहेबांना पाठवलेल्या राजीनाम्याची चर्चा Raj Thackeray Sanjay Raut | - Marathi News | Discussion of resignation sent to Balasaheb after Sanjay Raut Raj Thackeray's meeting Raj Thackeray Sanjay Raut | | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊत राज ठाकरे भेटीनंतर बाळासाहेबांना पाठवलेल्या राजीनाम्याची चर्चा Raj Thackeray Sanjay Raut |

ही चर्चा आहे, अशा दोन मित्रांची, ज्यांच्यात अजूनही मैत्री आहे, हे सांगितलं तर कदाचित अनेकांना विश्वास बसणार नाही... आपण बोलतोय, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याबद्दल... राज ठाकरेंचा राजीनामा हा संजय राऊतांनी लिहिला होता का? ...

राज ठाकरे-संजय राऊत यांच्या भेटीमागे कारण काय? Raj Thackeray Sanjay Raut meeting | - Marathi News | What is the reason behind Raj Thackeray-Sanjay Raut meeting? Raj Thackeray Sanjay Raut meeting | | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरे-संजय राऊत यांच्या भेटीमागे कारण काय? Raj Thackeray Sanjay Raut meeting |

राज ठाकरे-संजय राऊत यांच्या भेटीमागे कारण काय? Raj Thackeray Sanjay Raut meeting | ...