लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
Raj Thackeray: राज ठाकरेंच्या नातवाचीही दिसली उत्सुकता, शिवतिर्थवर फडकला तिरंगा - Marathi News | Raj Thackeray's grandson also showed interest, hoisted the tricolor on Shivtirtha Bangalow of mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंच्या नातवाचीही दिसली उत्सुकता, शिवतिर्थवर फडकला तिरंगा

तिरंगा ध्वज घेऊन अनेक ठिकाणी शनिवारी मिरवणुका काढण्यात आल्या. ...

अमित ठाकरे 3 दिवसाच्या पुणे दौऱ्यावर; मनसेचे विद्यार्थी, महिला, पदाधिकारी यांच्या भेटी घेणार - Marathi News | Amit Thackeray on 3 day visit to Pune Will meet MNS students women office bearers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अमित ठाकरे 3 दिवसाच्या पुणे दौऱ्यावर; मनसेचे विद्यार्थी, महिला, पदाधिकारी यांच्या भेटी घेणार

अमित ठाकरे यांनी पुढाकार घेऊन विद्यार्थी संघटनेला बळ देण्याबरोबरच पक्षबांधणीचे काम करू लागले आहेत ...

शिंदे-फडणवीस सरकारचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट - Marathi News | Shinde-Fadnavis government minister Mangalprabhat Lodha met MNS chief Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्री राज ठाकरेंच्या भेटीला

काही दिवसांपूर्वीचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवतीर्थ निवासस्थानी जात राज ठाकरेंची भेट घेतली होती. ...

दौऱ्यावेळी अमित ठाकरेंच्या मोबाईलवर अचानक राज ठाकरेंचा Video Call आला अन्... - Marathi News | During the tour, Amit Thackeray's mobile suddenly received a video call from MNS Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दौऱ्यावेळी अमित ठाकरेंच्या मोबाईलवर अचानक राज ठाकरेंचा Video Call आला अन्...

या व्हिडिओ कॉलवर प्रत्यक्ष राज ठाकरे आहेत हे बघून महाराष्ट्र सैनिकांच्या जल्लोषाला एकच उधाण आले ...

Maharashtra Political Crisis: “मनसैनिकांनो! कामाला लागा, प्रत्येक निवडणूक लढायचीय आणि जिंकायचीय”: अमित ठाकरे - Marathi News | mns amit thackeray said we will fight election and try to win | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मनसैनिकांनो! कामाला लागा, प्रत्येक निवडणूक लढायचीय आणि जिंकायचीय”: अमित ठाकरे

कुठलीही निवडणूक लागली तरी मला बोलवा. आपण जोरदार प्रचार करू, अशी ग्वाही अमित ठाकरे यांनी मनसैनिकांना दिली आहे. ...

Video: "आम्ही सदैव राजसाहेबांसोबत"; मनसे कार्यकर्त्यांचा फसवून शिंदे गटात प्रवेश - Marathi News | They cheated us and entered the eknath shinde group, MNS officers reveal, we are with Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: "आम्ही सदैव राजसाहेबांसोबत"; मनसे कार्यकर्त्यांचा फसवून शिंदे गटात प्रवेश

एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राज ठाकरेंनाही धक्का दिल्याचं बोलले गेले. त्यानंतर आता मनसेकडून खुलासा झाला आहे. ...

शिवसेनेपाठोपाठ मनसेलाही खिंडार; ६५ आजी-माजी पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश - Marathi News | After Shivsena MNS also setback, 65 MNS Party workers join the CM Eknath Shinde Group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेपाठोपाठ मनसेलाही खिंडार; ६५ आजी-माजी पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

मनसे उपतालुका अध्यक्ष आणि इतर अनेक पदाधिकारी शिंदे गटात सहभागी झाले आहेत ...

Maharashtra Political Crisis: राज ठाकरेंची २ भाकितं खरी ठरणार? संजय राऊत अटकेत; शरद पवारांबद्दल म्हणाले होते... - Marathi News | mns chief raj thackeray video and statement about shiv sena sanjay raut and ncp sharad pawar goes viral | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंची २ भाकितं खरी ठरणार? संजय राऊत अटकेत; शरद पवारांबद्दल म्हणाले होते...

Maharashtra Political Crisis: राज ठाकरेंनी आपल्या जाहीर सभेत संजय राऊत आणि शरद पवारांसंदर्भात केलेल्या विधानांची जोरदार चर्चा सुरू झाली असल्याचे सांगितले जात आहे. ...