नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या FOLLOW Raj thackeray, Latest Marathi News राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
Maharashtra Politics: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप, शिंदे गट आणि मनसेने शिवसेनेला शह देण्याचा चंग बांधल्याचे सांगितले जात आहे. ...
उद्धव ठाकरेंसोबत दुरावा आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंशी जवळीक साधली आहे ...
२०१७ साली शिवसेनेला २२७ पैकी ८४ जागा मिळाल्या होत्या. शिवसेनेचे उमेदवार ८९ प्रभागांत दुसऱ्या क्रमांकावर होते. ...
दोन महिन्यांपूर्वी राज्यात सत्तांतर होऊन शिंदे-फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले. त्यातून ठाकरे विरुद्ध शिंदे असा सामना रंगण्यास सुरुवात झाली. ...
अशा प्रकारच्या हाणामाऱ्या करायला हे काही बिहार राज्य नाही, या शब्दांत मनसेने शिवसेनेला सुनावले आहे. ...
शिवसेनेत उद्धव ठाकरेंच्याविरोधात वेगळा गट बनवत ५० आमदार आणि भाजपाच्या साथीने एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ...
राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी शहरातील गणेश मंडळांना भेट भेट देऊन आरती केली... ...
MNS Raj Thackeray And Queen Elizabeth IIब्रिटनची महाराणी एलिजाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील ट्विट केलं आहे. ...