लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
Raj Thackeray: प्रिय मित्र देवेंद्रजी, तुम्ही प्रतिसाद दिला; राज ठाकरेंचं भाजपसाठी आणखी एक पत्र - Marathi News | Dear friend Devendraji, you responded; Raj Thackeray's letter again for BJP on by election of andheri east | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रिय मित्र देवेंद्रजी, तुम्ही प्रतिसाद दिला; राज ठाकरेंचं भाजपसाठी आणखी एक पत्र

राज ठाकरें यांनी सर्वप्रथम पत्र लिहून भाजपला अंधेरीतील पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घ्वायी, अशी विनंती केली होती. ...

Maharashtra Politics: “राज ठाकरेंना शिवाजी महाराज कळले असते तर सतत भूमिका बदलल्या नसत्या आणि भोंगे शोधले नसते” - Marathi News | congress sachin sawant criticize mns chief raj thackeray over subodh bhave interview | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राज ठाकरेंना शिवाजी महाराज कळले असते तर सतत भूमिका बदलल्या नसत्या आणि भोंगे शोधले नसते”

Maharashtra Politics: राज ठाकरे यांना खरोखरच महाराज कळावे ही सदिच्छा, असे सांगत काँग्रेसने टीका केली आहे. ...

'राज ठाकरे नेहमी राज्याच्या हिताचीच भूमिका घेतात', भाजप-मनसे युतीवर बोलले बावनकुळे - Marathi News | 'Raj Thackeray always takes the position of the interest of the state', said Chandrashekhar Bavankule on the BJP-MNS alliance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राज ठाकरे नेहमी राज्याच्या हिताचीच भूमिका घेतात', भाजप-मनसे युतीवर बोलले बावनकुळे

भाजपचे महाराष्ट्र प्रभारी सी.टी. रवि आणि मुंबईचे भाजप अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांच्यात बैठक झाली ...

पोटनिवडणुकीवरुन फडणवीस पेचात, उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर राजकीय मंथन - Marathi News | Devendra Fadnavis embarrassed by the by-elections, political churning at the Deputy Chief Minister's bungalow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोटनिवडणुकीवरुन फडणवीस पेचात, उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर राजकीय मंथन

आधी राज ठाकरेंचं पत्र, त्यानंतर शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनीही पत्र लिहून पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घ्यावी, अशी केलेली विनंती. ...

...तर ही पाटी हलवण्याची कोणाची हिम्मत महाराष्ट्रात होणार नाही" वसंत मोरे पुन्हा चर्चेत - Marathi News | So no one will have the courage to move this board in Maharashtra Vasant More facebook post viral related to raj Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तर ही पाटी हलवण्याची कोणाची हिम्मत महाराष्ट्रात होणार नाही" वसंत मोरे पुन्हा चर्चेत

मनसेचे निष्ठावंत नगरसेवक वसंत मोरे यांची फेसबुक पोस्ट चर्चेत ...

Andheri Bypoll : अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी राजकीय हालचालींना वेग - Marathi News | Andheri Bypoll Political movement to speed up for uncontested elections rutuja ramesh latake shiv sena devendra fadnavis uddhav thackeray sharad pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी राजकीय हालचालींना वेग

राज ठाकरेंचे देवेंद्र फडणवीसांना पत्र; शरद पवारांनी केले आवाहन ...

आजोबा म्हणून 'किआन'ला शिवरायांच्या कोणत्या गोष्टी सांगाल? राज ठाकरे म्हणतात... - Marathi News | As a grandfather what will you tell Kian about chhatrapati shivaji maharaj question to raj thackeray and he answered | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आजोबा म्हणून 'किआन'ला शिवरायांच्या कोणत्या गोष्टी सांगाल? राज ठाकरे म्हणतात...

'हर हर महादेव' सिनेमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्हाइस ओव्हर दिला आहे. या चित्रपटात अभिनेता सुबोध भावे छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत दिसणार आहे. ...

'चित्रपटाला आवाज देणं सोपं नव्हतं, पण शिवरायांचा चित्रपट म्हणून आवाज दिला'-राज ठाकरे - Marathi News | Har Har Mahadev Movie | Raj Thackeray | 'It was not easy to give voice, but it was film of Shivaji Maharaj'-Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'चित्रपटाला आवाज देणं सोपं नव्हतं, पण शिवरायांचा चित्रपट म्हणून आवाज दिला'-राज ठाकरे

'हर हर महादेव' चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता सुबोध भावेनी राज ठाकरेंची मुलाखत घेतली. ...