लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या, मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
आमदार नितेश राणेंनी घेतली राज ठाकरेंची भेट - Marathi News | MLA Nitesh Rane met MNS chief Raj Thackeray | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आमदार नितेश राणेंनी घेतली राज ठाकरेंची भेट

या दोघांमध्ये काही वेळ चर्चाही झाली. मात्र चर्चेचा तपशील समजू शकला नाही. ...

राज ठाकरे पूर्वी असे नव्हते, भाजपाच्या दबावामुळे ते असं बोलताय; खूप वाईट वाटतंय, रुपाली पाटलांची टीका - Marathi News | NCP leader Rupali Patil has criticized MNS chief Raj Thackeray. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :''राज ठाकरे पूर्वी असे नव्हते, भाजपाच्या दबावामुळे ते असं बोलताय; आता खूप वाईट वाटतंय''

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ...

'मला बोलता येतं पण मी उद्या बोलेन', राज ठाकरेंचा विरोधकांना सुचक इशारा - Marathi News | 'I can speak but I will speak tomorrow', Raj Thackeray's warning to the opposition | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :'मला बोलता येतं पण मी उद्या बोलेन', राज ठाकरेंचा विरोधकांना सुचक इशारा

राज ठाकरे कोल्हापूरचा दौरा आटपून सायंकाळी उशिरा सावंतवाडीत दाखल झाले. ...

तुमचे म्हणणे एकदम रास्त, पण...! राज ठाकरेंचा रिक्षा चालकांना शब्द - Marathi News | You are absolutely right but Raj Thackeray words to rickshaw pullers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुमचे म्हणणे एकदम रास्त, पण...! राज ठाकरेंचा रिक्षा चालकांना शब्द

बाइक टॅक्सीविरोधात शहरातील सर्व रिक्षाचालकांनी सोमवारी बंद पुकारला होता ...

'मी कोणासाठीही नव्हे, तर मनसेसाठी काम करताेय' - Marathi News | I am not working for anyone, but for MNS, Says Raj Thackeray | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :'मी कोणासाठीही नव्हे, तर मनसेसाठी काम करताेय'

राज ठाकरे : राज्यपालांना पोच नाही ...

राज ठाकरेंच्या टीकेला उत्तर देताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले... - Marathi News | MLA Aditya Thackeray responded to Raj Thackeray's criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंच्या टीकेला उत्तर देताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

दोन दिवसापूर्वी मुंबईत मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळावा झाला. या मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. ...

मुंबई महापालिका स्वबळावरच लढविणार, राज ठाकरेंची कोल्हापुरात घोषणा; राज्यपालांवर खोचक टिप्पणी - Marathi News | Mumbai Municipal Corporation will fight on its own, MNS President Raj Thackeray announcement in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुंबई महापालिका स्वबळावरच लढविणार, राज ठाकरेंची कोल्हापुरात घोषणा; राज्यपालांवर खोचक टिप्पणी

महाराष्ट्राचे मूळ प्रश्न चव्हाट्यावर येवू नयेत, त्याबद्दल सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारू नये म्हणून सीमा प्रश्नाचा विषय उकरून काढला जात आहे. ...

आरोग्याची चेष्टा नव्हती तर...; उद्धव ठाकरेंवरील टीकेबाबत राज ठाकरेंचं स्पष्टीकरण - Marathi News | MNS Raj Thackeray's explanation on Uddhav Thackeray's criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरोग्याची चेष्टा नव्हती तर...; उद्धव ठाकरेंवरील टीकेबाबत राज ठाकरेंचं स्पष्टीकरण

मी जी टीका केली ती आरोग्यावर नव्हे तर परिस्थितीवर होती. हा विषय आरोग्याचा किंवा प्रकृतीचा नाही असं राज ठाकरे म्हणाले. ...