Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या FOLLOW Rain, Latest Marathi News
बुलढाणा जिल्ह्यात तीन महिन्यांत सरासरीच्या १४ टक्के अधिक पाऊस होणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. ...
नांदेड, परभणी व हिंगोली या तीन जिल्ह्यांतील १६ प्रकल्पांचे तब्बल १७८ गेट उघडण्यात आले आहेत. ...
कृषी विभागाचा अहवाल : नदी काठावरील शेतांमध्ये सर्वाधिक नुकसान ...
Maharashtra Dam Storage : राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसाने जोरदार कमबॅक केल्याने धरण पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. ...
जवळपास १००० कुटुंबाच्या घरात पाणी घुसून घरातील संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. ...
Andhra Pradesh, Telangana Rain : दोन्ही तेलुगू भाषिक राज्यांना सोमवारी पावसाचा फटका बसला. ...
गोदावरी नदी पात्रात विसर्ग होणार असल्याने प्रशासनाने गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे ...
जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस पडतच असून, २४ तासांत महाबळेश्वरला १९ तर नवजा येथे २७ मिलिमीटरची नोंद झाली. तर कोयनेतही पाण्याची सावकाश आवक असलीतरी पाणीसाठा १०४ टीएमसीवर गेला. ...