किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या , मराठी बातम्या FOLLOW Rain, Latest Marathi News
अहमदाबादच्या अनेक भागात सात फुटांवर पाणी भरले आहे. गुजरातच्या २३ जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ...
गतवर्षीची पाणीपातळी मागे टाकली ...
Nashik Dam Storage : नाशिक शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच असून गंगापूर धरणातून विसर्ग सुरूच आहे. ...
Konkan Fishing Alert पुढील काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस आणि ४५ ते ६० तास प्रतिवेगाने वारे वाहणार असल्याने हवामान खात्याने विविध जिल्ह्यांना धोक्याचा इशारा दिला आहे. ...
हवेमध्ये कमालीचा गारवा, नागरिकांना दिलासा ...
Maharashtra Dam Storage : आजच्या पाणीसाठा अहवालानुसार विविध जिल्ह्यातील धरणात किती पाणीसाठा जमा झाला आहे, हे पाहुयात.... ...
भाटघर धरण भागात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे भाटघर धरणाचे ३० स्वयंचलित दरवाजे उघडले असून, धरणातून सुमारे २२ हजार ६३१ क्युसेक विसर्ग नदीपात्रामध्ये सुरू झालेला आहे. ...
एकता नगर, ,पाटील इस्टेट झोपडपट्टी, पुलाची वाडी मधील भाग, ओंकारेश्वर मंदिर, भिडे पूल, शिवणे पूल इत्यादी परिसरात सर्व यंत्रणा सज्ज ...