लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या , मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

मुसळधार पावसामुळे महापालिकेचे नियोजन गेले पाण्यात; प्रशासनावर टीका - Marathi News | in mumbai due to heavy rains the planning of the municipal corporation has been failed criticism of administration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुसळधार पावसामुळे महापालिकेचे नियोजन गेले पाण्यात; प्रशासनावर टीका

मुंबई शहरात बुधवारी सायंकाळी सरासरी १०५ टक्के, तर पूर्व-पश्चिम उपनगरात ९६ टक्क्यांहून अधिक पावसाची नोंद झाली. ...

राज्यातील धरणांमध्ये ८६% पाणीसाठा जमा; सप्टेंबरची सरासरी ओलांडली - Marathi News | 86 percent water storage in dams in the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील धरणांमध्ये ८६% पाणीसाठा जमा; सप्टेंबरची सरासरी ओलांडली

दुष्काळी मराठवाड्यातही यंदा ७३ टक्के पाणीसाठा ...

मुंबईमध्ये यंदा पाणीकपात टळणार? जलाशयांत ९९.१८ टक्के पाणीसाठा  - Marathi News | in mumbai will water cut be avoided this year about 99.18 percent water storage in reservoirs  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईमध्ये यंदा पाणीकपात टळणार? जलाशयांत ९९.१८ टक्के पाणीसाठा 

सातही तलावांची पाणीसाठवण क्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर असून, या तलावांतून मुंबईला दररोज ३,८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. ...

चौदा दिवसांचा पाऊस एका दिवसात; बुधवारी सरासरी १३१ मिलिमीटरची नोंद, यंदा दसऱ्यापर्यंत मुक्काम कायम   - Marathi News | in mumbai fourteen days of rain in one day an average of 131 millimeters was recorded on wednesday this year the stay will continue till dussehra   | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चौदा दिवसांचा पाऊस एका दिवसात; बुधवारी सरासरी १३१ मिलिमीटरची नोंद, यंदा दसऱ्यापर्यंत मुक्काम कायम  

साधारणपणे १५ दिवसांचा पाऊस बुधवार ते गुरुवारदरम्यान पडल्याचे हवामान अभ्यासकांचे म्हणणे आहे. या पावसाने अर्थातच मुंबईत दाणादाण उडविली. ...

Soyabin Subsidy : सोयाबीनसाठी पाच हजारांचे अनुदान केवळ 'या' शेतकऱ्यांना मिळणार - Marathi News | Soyabin Subsidy : Only 'these' farmers will get a subsidy of five thousand for soybeans | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soyabin Subsidy : सोयाबीनसाठी पाच हजारांचे अनुदान केवळ 'या' शेतकऱ्यांना मिळणार

ई-पीक नोंद केलेले बिनधास्त झालेत, कारण हेक्टरी ५ हजार रुपये मदतीच्या यादीत त्यांची नावे आली आहेत. मात्र, ज्या शेतकऱ्यांनी ई-पीक नोंद करण्यास आळस केला त्यांना आता पश्चात्तापाची वेळ आली आहे. ई-पीक नोंद किती गरजेची आहे? हे यावरून आता स्पष्ट झाले आहे. ...

Maharashtra Weather Update : वाऱ्याच्या चक्रीय स्थितीमुळे 'या' जिल्ह्यांत अलर्ट जारी; आजचा IMD रिपोर्ट वाचा सविस्तर - Marathi News | Maharashtra Weather Update : Alert issued in 'these' districts due to cyclical condition of wind; Read today's IMD report in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : वाऱ्याच्या चक्रीय स्थितीमुळे 'या' जिल्ह्यांत अलर्ट जारी; आजचा IMD रिपोर्ट वाचा सविस्तर

राज्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने धुमाकुळ घातला आहे. आज हवामान कसे असेल ते वाचा सविस्तर (Maharashtra Weather Update) ...

अग्रलेख : विकास किती पाण्यात?; ‘स्मार्ट सिटी’ बनणाऱ्या शहरांना किंचितही अधिकसा पाऊस सोसवेनासा - Marathi News | Editorail on Pune Metro line inauguration PM Modi visit canceled due to heavy rain | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख : विकास किती पाण्यात?; ‘स्मार्ट सिटी’ बनणाऱ्या शहरांना किंचितही अधिकसा पाऊस सोसवेनासा

विकासकामांसाठी येणारा निधी ठेकेदारांच्या घरात मुरत असल्याने पावसाच्या पाण्याला मुरण्यासाठी जागाच राहिलेली नाही, हे सर्वपक्षीय सत्य आहे. ...

पेणमध्ये पाच वर्षांतला ‘रेकॉर्ड ब्रेक’ पाऊस; ३,६८४ मिमी पर्जन्यमान, धरणे ओव्हर फ्लो - Marathi News | Five year record breaking rainfall in Pen dam overflow | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पेणमध्ये पाच वर्षांतला ‘रेकॉर्ड ब्रेक’ पाऊस; ३,६८४ मिमी पर्जन्यमान, धरणे ओव्हर फ्लो

यंदा तालुक्यातील एकूण ३ हजार ६८४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली ...