लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या , मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

Fruit Crop Insurance : राज्य सरकार कडून ३४४ कोटी कंपन्यांना अदा; फळपीक विमा भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा - Marathi News | Fruit Crop Insurance: 344 crore paid to companies by the state government; Paving the way for fruit crop insurance compensation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Fruit Crop Insurance : राज्य सरकार कडून ३४४ कोटी कंपन्यांना अदा; फळपीक विमा भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा

फळपिकांना नैसर्गिक आपत्तीत विमा संरक्षण देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेचे (Fruit Crop Insurance scheme) राज्य हिस्स्याचे ३४४ कोटी रुपये ३ विमा कंपन्यांना देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ...

Vegetable Market Rate : पावसामुळे भाजीपाल्याचे नुकसान झाल्याने आवक घटली; भाव वधारले - Marathi News | Vegetable Market Rate : Inflow decreased due to loss of vegetables due to rain; Prices increased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Vegetable Market Rate : पावसामुळे भाजीपाल्याचे नुकसान झाल्याने आवक घटली; भाव वधारले

पावसामुळे भाजीपाल्याचे नुकसान झाल्याने आवक घटली आहे. पण पितृपंधरवड्यामुळे भाजीपाल्याच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात भाज्यांच्या दराने उसळी घेतली आहे. ...

पश्चिम उपनगरांत अधिक जलधारा; नागरिकांची उडाली तारांबळ  - Marathi News | in mumbai heavy rain in the western suburbs in the last three days the flight of citizens is stark  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पश्चिम उपनगरांत अधिक जलधारा; नागरिकांची उडाली तारांबळ 

मुंबई शहर आणि उपनगरात बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार असे तीन दिवस पावसाचा जोर कायम राहिला. ...

आधी पावसाने, आता दुरुस्ती कामाने उशीर; १५ मिनिटे लोकल लेट, प्रवाशांचे हाल सुरूच   - Marathi News | in mumbai first by rain now delayed by repair work 15 minutes local late the plight of passengers continues   | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आधी पावसाने, आता दुरुस्ती कामाने उशीर; १५ मिनिटे लोकल लेट, प्रवाशांचे हाल सुरूच  

मुंबई शहरात बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे भांडुप, नाहूर, कांजूरमार्ग, कुर्ला, घाटकोपर या स्थानकांतील रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेले होते. ...

Maharashtra Weather Update : पावसाची 'धार' आजपासून कमी होणार का? IMD रिपोर्ट वाचा सविस्तर - Marathi News | Maharashtra Weather Update : Will the rainfall reduce from today? Read the IMD report in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : पावसाची 'धार' आजपासून कमी होणार का? IMD रिपोर्ट वाचा सविस्तर

राज्यात आज देखील काही जिल्ह्यांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. वाचा आजचा IMD रिपोर्ट (Maharashtra Weather Update) ...

नाल्यावरील दोन फूट पाण्यातून विद्यार्थ्यांचा जीव मुठीत घेऊन प्रवास - Marathi News | Students travel through two feet of water on the drain with their lives in hand | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :नाल्यावरील दोन फूट पाण्यातून विद्यार्थ्यांचा जीव मुठीत घेऊन प्रवास

मरारटोली नाल्यावरील कमी उंचीच्या पुलाची अडचण : शासन, प्रशासनाचे होतेय दुर्लक्ष ...

Pune Weather : गांधीजयंतीपर्यंत पुण्यात किती पाऊस पडणार? काय आहे हवामानाचा अंदाज? - Marathi News | Pune Weather : How much rain will fall in Pune till Gandhi Jayanti? What is the weather forecast? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pune Weather : गांधीजयंतीपर्यंत पुण्यात किती पाऊस पडणार? काय आहे हवामानाचा अंदाज?

Pune Weather Updates : उद्यापासून २ ऑक्टोबरपर्यंत पुण्यातील पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यामध्ये उद्या म्हणजेच २८ सप्टेंबर रोजी सर्वांत जास्त म्हणजे ६५ मिमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.  ...

सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर, कोयना धरणातून ११ हजार ६४६ क्यूसेकने विसर्ग सुरू - Marathi News | Heavy rains in Satara district, release of 11 thousand 646 cusecs from Koyna dam | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर, कोयना धरणातून ११ हजार ६४६ क्यूसेकने विसर्ग सुरू

महाबळेश्वरला ११४ मिलिमीटरची नोंद  ...