देशातील अनेक ठिकाणी अडकून पडलेल्या कामगार,पर्यटक, विद्यार्थी यांना हुबळीहून राजस्थान मधील जोधपूरला घेऊन जाणारी श्रमिक एक्स्प्रेस रेल्वे बेळगाव रेल्वे स्टेशनवर थांबली होती. ...
भारत माता की जय ! अशा घोषणा देत उत्तरप्रदेशमधील 1 हजार 440 मजूर श्रमिक विशेष रेल्वेने आज दुपारी 1 वा. प्रयागराजकडे रवाना झाले. पालकमंत्री सतेज पाटील यांनी सकाळी 11.30 वा. जेवण, नाश्ता आणि पाणी याचे किटचे वाटप या मजुरांना केले. त्या ...
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांना घेवून श्रमिक विशेष रेल्वे राजस्थानमधील नागौरकडे आज सायंकाळी 6 वाजता रवाना झाली. एकूण रेल्वेच्या 24 बोगीमधून 1 हजार 477 मजूर, प्रवासी भारत मातेच्या जयघोषात नागौरकडे मार्गस्थ झाले. ...
रेल्वे मंत्रालयाच्या निर्णयानुसार, १२ मेपासून दिल्लीमधून देशभरातील १५ शहरासाठी अप/डाऊन मार्गावर क्रमश: १५ विशेष रेल्वे सोडल्या जाणार आहेत. या सर्व रेल्वे राजधानी एक्स्प्रेस असतील आणि यासाठी एसी फर्स्ट, सेकंड आणि थर्ड क्लासची तिकिटे दिली जातील. या सर् ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनळे देशभर अडकून पडलेल्या लोकांसाठी १२ मेपासून हळूहळू रेल्वे प्रशासनातर्फे प्रवासी गाड्या सोडण्यात येत आहे. सोडण्यात येणाऱ्या ३० रेल्वे, १५ शहरे जोडणारा असून, मात्र भुसावळ विभागातून यातील एकही गाडी धावणार नाही. ...