लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

३० जूनपर्यंत धावणार नाहीत नियमित प्रवासी रेल्वेगाड्या - Marathi News | Regular passenger trains will not run till June 30 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :३० जूनपर्यंत धावणार नाहीत नियमित प्रवासी रेल्वेगाड्या

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने मध्य रेल्वे आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेसह इतर सर्व विभागातील एक्स्प्रेस, मेमू, लोकल आणि पॅसेंजर रेल्वेगाड्या ३० जूनपर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

रेल्वेने केली विशेष ट्रेनसाठी प्रतीक्षा यादीची सोय - Marathi News | Waiting list for special train provided by Railways | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वेने केली विशेष ट्रेनसाठी प्रतीक्षा यादीची सोय

विशेष  ट्रेनने प्रवास करणाºया प्रवाशांना आता प्रतीक्षा तिकिट काढता येणार आहे. यासंदर्भातील  परिपत्रक रेल्वे मंत्रालयाने काढले आहे. ...

३० जूनपर्यंत रेल्वेची तिकिटे रद्द - Marathi News | Train tickets canceled till June 30 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :३० जूनपर्यंत रेल्वेची तिकिटे रद्द

रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय ...

CoronaVirus Lockdown : पाचवी श्रमिक विशेष रेल्वे 1456 मजुरांसह उत्तरप्रदेशकडे रवाना - Marathi News | CoronaVirus Lockdown: Fifth Workers Special Train leaves for Uttar Pradesh with 1456 laborers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :CoronaVirus Lockdown : पाचवी श्रमिक विशेष रेल्वे 1456 मजुरांसह उत्तरप्रदेशकडे रवाना

उत्तरप्रदेशकडे 1 हजार 456 मजूर श्रमिक विशेष रेल्वेने आज दुपारी 1 वाजता कोल्हापुरातून रवाना झाले. भारत माता की जय ! छत्रपती शाहू महाराज की जय ! चा नारा देत या मजुरांना सर्वांनी शुभेच्छा दिल्या. ...

CoronaVirus News : भुकेसाठी काय पण! बिस्किटांवरून मजुरांचा स्टेशनवर राडा; Video व्हायरल - Marathi News | CoronaVirus Marathi News people started fighting food packet katihar SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : भुकेसाठी काय पण! बिस्किटांवरून मजुरांचा स्टेशनवर राडा; Video व्हायरल

CoronaVirus Marathi News and Live Updates: लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेले अनेक मजूर देशातील विविध भागात अडकून पडले आहेत. तसेच यापैकी अनेक जण मिळेल त्या मार्गाने आपल्या घरी परतण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ...

Coronavirus: चालत्या ट्रेनमधून ३३८ मजूर बेपत्ता झाल्यानं खळबळ; शोधमोहिमेत प्रशासनाची धावपळ - Marathi News | Coronavirus: 338 workers go missing from moving train Moving To Banda From Vadodara pnm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: चालत्या ट्रेनमधून ३३८ मजूर बेपत्ता झाल्यानं खळबळ; शोधमोहिमेत प्रशासनाची धावपळ

बांदा जिल्हा प्रशासन या प्रकरणाच्या चौकशीत व्यस्त आहे. बुधवारी वडोदरा येथून आलेल्या प्रवासी मजुरांसह ही ट्रेन बांदाला आली. या ट्रेनमध्ये उत्तर प्रदेशमधील ४८ जिल्ह्यांतील १९०८ मजूर थर्मल स्क्रिनिंगनंतर बसवण्यात आले होते ...

अन्न पाण्याच्या शोधात शेकडो परप्रांतीय मजूर रस्त्यांवर ! - Marathi News | Hundreds of foreign workers on the streets in search of food and water! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अन्न पाण्याच्या शोधात शेकडो परप्रांतीय मजूर रस्त्यांवर !

परप्रांतीय मजुरांची अवस्था ना घरका, ना घाटका; फोन करणाºयांची चौकशी करण्याची मागणी ...

वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्यावर १३०० कोटी खर्च - Marathi News | 1300 crore on first phase of Wardha-Yavatmal-Nanded railway line | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्यावर १३०० कोटी खर्च

वर्धा-यवतमाळ-नांदेड या २८४ किलोमीटर लांबीच्या रेल्वे कामाच्या प्रगतीचा आढावा पालकमंत्री संजय राठोड यांनी घेतला. यावेळी जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, यवतमाळचे उपवनसंरक्षक डॉ. भानुदास पिंगळे, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) सविता चौधर, वनमंत्र्यांचे खासगी सचिव र ...