रेल्वे मंत्रालयाद्वारे कामगार दिनी म्हणजे १ मेपासून श्रमिकांना त्यांच्या मूळगावी सोडण्यासाठी श्रमिक विशेष ट्रेन धावत आहेत. राज्य शासन आणि रेल्वेच्या समन्वयातून या गाड्या सोडण्यात येत आहेत. ...
कोरोनामुळे गेल्या दोन महिन्यांपासून रेल्वे प्रशासनाकडून सर्व प्रवासी वाहतूक करणाºया रेल्वे रद्द करण्यात आल्या असून, ज्या प्रवाशांनी आॅनलाईन आरक्षण तिकीट घेतले होते. त्यांना आॅनलाईन आरक्षण रद्द केल्यावर त्यांच्या खात्यात ...
झारखंडमधील बोकारो येथे कोल्हापुरातून शनिवारी एका श्रमिक विशेष रेल्वेने एक हजार १४३ जण रवाना झाले. गावी जाण्याचा आनंद प्रत्येक मजुराच्या चेहऱ्यावर जाणवत होता. मजुरांना आणण्यासाठी वापरलेल्या एस.टी. बसेसची स्टेशन रोडवर मोठी रांग लागली होती. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: रेल्वेकडून या गाड्यांमध्ये जेवण, बेडशीट यासारख्या सुविधा देण्यात येणार आहेत की नाही? याबाबत माहिती देण्यात आली आहे. ...