लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

अकोला-पूर्णा रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाला गती - Marathi News | Acceleration of electrification of Akola-Purna railway line | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला-पूर्णा रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाला गती

अकोला ते शिवणी-शिवापूर रेल्वेस्थानकापर्यंत विद्युत खांब उभारण्याच्या कामाला प्रारंभ झाला आहे. ...

आत्महत्येचा मेसेज करून खोलीत करून घेतले बंद - Marathi News | Locked in the room with a suicide message | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आत्महत्येचा मेसेज करून खोलीत करून घेतले बंद

लोहमार्ग पोलिसात कार्यरत असलेल्या एका शिपायाने लोहमार्ग पोलिसांच्या कार्यालयीन ग्रुपवर आत्महत्या करीत असल्याचा मेसेज टाकून स्व:तला एका खोलीत बंद करून घेतले. मेसेजमध्ये डायरी जमादारावर सुटी देण्यासाठी लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे ...

रेल्वेने ६४ हजार टन जीवनावश्यक सामग्रीची केली वाहतूक  - Marathi News | Railways transport 64,000 tons of essential goods | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वेने ६४ हजार टन जीवनावश्यक सामग्रीची केली वाहतूक 

लॉकडाऊन काळात पश्चिम रेल्वे प्रशासनाने जीवनावश्यक सामग्रीची वाहतूक सुरु होती. त्यामुळे पश्चिम रेल्वेने मागील तीन महिन्यात ६४ हजार टन जीवनावश्यक सामग्रीची वाहतूक देशभरात केली आहे.  ...

शाब्बास! आठवीच्या मुलाचा अविष्कार पाहून व्हाल चकीत; रेल्वेमंत्रालयानेही केला कौतुकाचा वर्षाव - Marathi News | 12 years old kerala boy made a captivating train model using newspaper | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :शाब्बास! आठवीच्या मुलाचा अविष्कार पाहून व्हाल चकीत; रेल्वेमंत्रालयानेही केला कौतुकाचा वर्षाव

या मुलाने फक्त कागदाचा वापर करून रेल्वेगाडी तयार केली आहे. ही रेल्वे गाडी पाहून कोणीही आकर्षित होईल.  ...

सर्वसामान्यांना लोकलचा प्रवास नाहीच; अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरूच राहणार - Marathi News | The general public does not have local travel; Local will continue to be essential service personnel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्वसामान्यांना लोकलचा प्रवास नाहीच; अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरूच राहणार

मध्य, पश्चिम, हार्बर मार्गावर सर्वसामान्यांसाठी एकही लोकल धावणार नाही.  रेल्वे बोर्डाने 1 जुलै ते 12 ऑगस्ट अशा ४२ दिवसांची तिकिटे रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ...

रेल्वेचा मोठा निर्णय, 'या' तारखेपर्यंत नियमित गाड्या धावणार नाहीत, 100% परतावा मिळणार - Marathi News | Regular Passenger Trains Canceled Till 12 August | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वेचा मोठा निर्णय, 'या' तारखेपर्यंत नियमित गाड्या धावणार नाहीत, 100% परतावा मिळणार

रेल्वेने लॉकडाऊन वाढविला असून 12 ऑगस्टपर्यंत नियमित रेल्वेचा प्रवास करता येणार नाही. ...

कल्याण-कर्जत-कसारा दरम्यान सर्व स्थानकावर लोकल थांबा द्या - Marathi News | Provide local stops at all stations between Kalyan-Karjat-Kasara | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कल्याण-कर्जत-कसारा दरम्यान सर्व स्थानकावर लोकल थांबा द्या

रेल्वे प्रशासनाने कल्याण-कर्जत-कसारा या दरम्यान सर्व स्थानकावर लोकल थांबा द्यावा,  अशी मागणी प्रवासी संघटनेनी केली आहे. ...

केंद्रीय मंत्रालयांच्या खर्चात काटकसर, रेल्वेही लावणार कात्री - Marathi News | Expenditure cut at the expense of Union Ministries, Railways will also be cut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रीय मंत्रालयांच्या खर्चात काटकसर, रेल्वेही लावणार कात्री

रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि महामार्ग व मार्ग परिवहनमंत्री नितीन गडकरी दररोज सरासरी ६ ते ७ कार्यक्रमांसाठी डिजिटल व्यासपीठांचा वापर करतात. ...