कोरोना रुग्णांनी सांगली-मिरजेतील शासकीय व खासगी रुग्णालये हाऊसफुल्ल होत आहेत. तेथे बेड मिळत नसल्याच्या तक्रारी वाढताहेत. पण कोरोनाग्रस्तांसाठीची रेल्वेची कोविड एक्स्प्रेस मात्र वापराविनाच थांबून आहे. मिरज जंक्शनमध्ये बावीस कोचची कोविड एक्स्प्रेस मागण ...
रेल्वे गाडीतून उतरलेल्या प्रवाशांच्या हातावर होम क्वारंटाईनचे स्टॅम्प लावण्यात येतात. परंतु बुधवारी रेल्वे प्रशासनाने उतरलेल्या प्रवाशांच्या हातावर एप्रिल महिन्यातील स्टॅम्प लावल्यामुळे ते खुलेआम बाहेर फिरत आहेत. ...
Konkan Railway: गणेशोत्सवात गावी जाणाऱ्या कोकणवासीयांसाठी या विशेष गाड्या सोडण्याची तयारी रेल्वेने केली होती. जवळपास १९० हून अधिक विशेष गाड्या सोडण्याचं नियोजन रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केलं होतं. ...
मेळघाटातील मीटरगेज मार्गावरूनच ‘एलिव्हेटेड ट्रॅक’ उभारून या मार्गाचे काम पूर्णत्वास नेता येईल का, याची चाचपणी करण्याची मागणी आता या मार्गाच्या समर्थकांकडून होत आहे. ...
तब्बल पाच तास क्रेनच्या मदतीने रेल्वे गॅगमेन कर्मचाऱ्यांनी युद्ध पातळीवर काम करून घसरलेले डब्बे (रेल्वे वॅगन) रुळावर आणले. त्यानंतर रात्री ११ वाजता तेलंगणाकडे जाणारा मुख्य रेल्वे मार्ग सुरु झाला. ही मालगाडी अंबुजा सिमेंट कंपनीमधून सिमेंट भरून बल्लारप ...