कर्जत नगरपरिषदेने साफसफाई व घंटागाडीचा ठेका चार कंपन्यांना दिला आहे. या सफाई कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी मंगळवारी नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन केले. या आंदोलनात ४२ कर्मचारी होते. मुख्याधिकाºयांशी चर्चा केल्यानंतर धरणे आंदोल ...
वर्षातील पहिल्या अंगारकी चतुर्थीनिमित्त मंगळवारी पाली येथील बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी भक्तांची रीघ लागली होती. अंगारकीनिमित्त बल्लाळेश्वराची मूर्ती व गाभाऱ्याच्या आतील भाग झेंडू व आकर्षक फुलांनी सजविण्यात आला होता. ...
शासनाला झोपेतून जागे करण्यासाठी भारिप बहुजन महासंघ, भारतीय बौद्ध महासभा, सम्यक विद्यार्थी आंदोलन यांच्या संयुक्त विद्यमाने भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार मंगळवारी तहसील कार्यालयावर घंटानाद आंदोलन करण्य ...
जिल्ह्यातील बहुतांश भागात गेल्या चार दिवसांपासून बीएसएनएलची इंटरनेट सेवा ठप्प राहिल्याने ३१ मार्च या आर्थिक वर्षाअखेरच्या दिवशी रायगड जिल्ह्यातील बँकांच्या व्यवहारांवर विपरित परिणाम झाला, तर सोमवार सकाळपासून अलिबागमध्ये बीएसएनएलच्या कॉपर केबलला फॉल्ट ...
कर्जत तालुक्यातील उल्हास नदीच्या तीरावर असलेल्या बेंडसे गावातील नागरिकांना जवळचे रेल्वे स्टेशन गाठण्यासाठी नदी पार करताना तारेवरची कसरत करावी लागायची. त्यामुळे नागरिकांच्या जीवास धोका होता. ...
- जिल्ह्यातील बहुतांश मजूर सहकारी संस्थांमध्ये निवृत्त शिक्षक, निवृत्त कर्मचारी त्याचप्रमाणे मालमत्ता बाळगणारे हे सरकारी दप्तरी ‘मजूर’ म्हणून नोंदवले गेले आहेत. सरकारच्या डोळ्यात धूळफेक करून दोन्ही बाजूंनी लाभ लाटणाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी होत आह ...
माथेरान-नेरळ मिनी ट्रेन रेल्वे ट्रॅकमधील पेब किल्लाजवळ (कड्यावरचा गणपती) गर्भवती पत्नीला ८०० फूट खोल दरीत फेकून दिल्याची घटना सोमवारी घडली. याची माहिती जुम्मापट्टी येथील रहिवासी, तसेच नेरळ-माथेरान टॅक्सी चालकांना कळताच, यांनी हा प्रकार माथेरान, नेरळ ...
जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी असणारे आणि पर्यटकांचे हॉट डेस्टिनेशन म्हणून अलीकडेच अलिबागची ओळख झाली आहे; परंतु अलिबाग येथील प्रमुख एसटी आगाराची प्रचंड दुरवस्था झाली आहे. दररोज हजारो प्रवाशांची ये-जा असणाऱ्या आणि दिवसाला लाखो रुपयांनी एसटी महामंडळाची त ...