रायगड लोकसभा मतदारसंघातील एका जागेसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी दोन उमेदवारांनी एकूण पाच उमेदवारी अर्ज दाखल के लेआहेत. ...
कर्जत तालुक्यातील खांडस ग्रामपंचायतीमधील धाबेवाडी आणि बांगरवाडीमधील महिलांना पाण्यासाठी रात्र विहिरीवर काढावी लागते अशा आशयाची बातमी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध करून ग्रामस्थांची समस्या मांडली होती. ...
रायगड लोकसभा मतदार संघाचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी गुरुवारी आपले दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. ...
मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी नेरळ ग्रामपंचायत हद्दीमधील अंतर्गत रस्त्यांसाठी व ओपन जिम, सभामंडप यासाठी एकूण १५ लाखांचा निधी रायगड जिल्हा परिषदेकडे वर्ग केला होता. ...