नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
Raigad, Latest Marathi News
रायगड जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक तर काही ठिकाणी पोटनिवडणुकीसाठी २३ जून रोजी मतदान झाले. ...
कोंडगाव ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक दोनमध्ये पोटनिवडणूक घेण्यात येऊन शेकापच्या सोनल सुभाष वाघ यांनी सरळ लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोनाली कृष्णा धामणे यांचा ५४ मतांनी पराभव करीत विजय मिळवला. ...
श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर समुद्र किनारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास सात ते आठ भटकी कुत्री चुकून वाट हरविलेल्या सांबराच्या पिल्लाचा मागोवा घेत त्याला मारण्याचा प्रयत्न करीत आल्याचे तेथे उपस्थित नागरिकांनी पाहिले. ...
शासनाच्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा लाभ न मिळाल्याने आडी गवळवाडीवरील शेतकऱ्यांनी महाड तहसीलदारांना निवेदन दिले आहे. ...
संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू असून डॉ. अमोल कोल्हेंनी किल्ले रायगडाला राजधानीचा दर्जा देण्याची मागणी केली आहे. ...
रायगड जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि १३ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान घेण्यात आले. ...
श्रीवर्धन तालुक्यातील कुडगाव येथे गुरु वारी दोन गटातील हाणामारीने गावातील शाळा गेली तीन दिवस बंद आहे. ...
माणगाव तालुक्यात रानभाज्यांची आवक वाढली. स्थानिक आणि पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणावर या रानभाज्यांना पसंती दिली जात आहे. ...