लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड

Raigad, Latest Marathi News

भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारीवर कारवाई शून्य, सात महिन्यांत जि.प.कडून दखल नाही - Marathi News | ZP has not take action against complaint of Corruption | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारीवर कारवाई शून्य, सात महिन्यांत जि.प.कडून दखल नाही

अलिबाग तालुक्यातील श्रीगाव ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार झाल्याची बाब माहिती अधिकारात उघड झाली आहे. ...

बिरवाडीत चोऱ्यांचे सत्र सुरूच, एकाच रात्री दोन दुकाने, नऊ फ्लॅट फोडले - Marathi News | two shops, nine flats broke out in a single night | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बिरवाडीत चोऱ्यांचे सत्र सुरूच, एकाच रात्री दोन दुकाने, नऊ फ्लॅट फोडले

महाड तालुक्यातील बिरवाडीमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ कायम असून शुक्रवार, १६ आॅगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी दोन दुकाने, नऊ सदनिका फोडून दीड लाख रुपयांपेक्षा जास्त मुद्देमाल चोरल्याची घटना उघड झाली आहे. ...

उरणमधील सेफ्टी झोन रद्द करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्राकडे सादर - Marathi News | Proposal for cancellation of safety zone in Urana submitted to the Center for approval | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरणमधील सेफ्टी झोन रद्द करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्राकडे सादर

मागील २७ वर्षांपासून प्रलंबित असलेला आणि उरणमधील ४५ हजार कुटुंबीयांंवर टांगती तलवार असलेला सेफ्टी झोन आरक्षण रद्द करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाच्या मार्फत मंजुरीसाठी बुधवार, १४ आॅगस्टला केंद्राकडे पाठविण्यात आला आहे. ...

पनवेल शहरात राज्यातील पहिले अत्याधुनिक सबस्टेशन, काम अंतिम टप्प्यात - Marathi News | The first advance substation in the state in Panvel | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल शहरात राज्यातील पहिले अत्याधुनिक सबस्टेशन, काम अंतिम टप्प्यात

पनवेल शहरात महाराष्ट्रातील पहिले अत्याधुनिक स्वरूपाचे विद्युत सब स्टेशन महावितरणच्या माध्यमातून उभारण्यात येत आहे. सध्या या सबस्टेशनचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ...

झेंडा आमुचा प्रिय देशाचा फडकत वरी महान, रायगड जिल्ह्यात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा - Marathi News |  Flag of our beloved country, Vari Mahan, celebrate Independence Day in Raigad district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :झेंडा आमुचा प्रिय देशाचा फडकत वरी महान, रायगड जिल्ह्यात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

जिल्ह्यातील सर्व सरकारी कायालये, नगरपालिका, पंचायत समिती, ग्रामपंचायती त्याचप्रमाणे सरकारी, खासगी शाळांमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. ठिकठिकाणी भारत माता की ... ...

शेततळ्यांच्या पंचनाम्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करावा   - Marathi News | A drone camera should be used for the inspcation of farm lake | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शेततळ्यांच्या पंचनाम्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करावा  

अतिवृष्टीमुळे जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये महापुराची स्थिती निर्माण झाली होती. ...

स्वातंत्र्यानंतर ७२ वर्षांनी कुरवडे गावात धावली एसटी - Marathi News | 72 years after independence,ST ran in Kurvade village | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :स्वातंत्र्यानंतर ७२ वर्षांनी कुरवडे गावात धावली एसटी

भारत देशाला आज स्वातंत्र्य मिळून ७२ वर्षे पूर्ण झाली. कुरवडे गाव हे महामार्गापासून दोन किलोमीटर असून, आज या स्वातंत्र्य दिनानिमित्त कुरवडे व वडगाव गावात एसटी धावली. ...

सरकारी कार्यालयांवर प्लॅस्टिकची आच्छादने, कर्जतमध्ये अनेक इमारती जीर्ण - Marathi News | Plastic overlays at government offices | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सरकारी कार्यालयांवर प्लॅस्टिकची आच्छादने, कर्जतमध्ये अनेक इमारती जीर्ण

कर्जत तालुक्यातील शासकीय कार्यालयाच्या इमारती जुन्या झाल्या आहेत, त्यामुळे दरवर्षी या सर्व शासकीय कार्यालयांच्या इमारती प्लॅस्टिक आच्छादन टाकून त्यांची छपरे बंद करावी लागतात. ...