लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड

Raigad, Latest Marathi News

Crime News: माणगाव तालुक्यातून ८ गावठी बॉम्ब हस्तगत, करंजवाडी आदिवासीवाडीत कारवाई - Marathi News | Crime News: 8 bombs seized from Mangaon taluka, action in Karanjwadi Adivasiwadi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माणगाव तालुक्यातून ८ गावठी बॉम्ब हस्तगत, करंजवाडी आदिवासीवाडीत कारवाई

Crime News: रानात, जंगलात प्राण्याची शिकार करण्यासाठी बनविलेले आठ गावठी बॉम्ब रायगड बॉम्ब शोधक आणि श्वान पथकाने हस्तगत केले आहेत. माणगाव तालुक्यातील पाणसई-करंजवाडी आदिवासीवाडी येथून एकाच्या घराच्या अंगणातून हे बॉम्ब हस्तगत केले आहेत. ...

Hospital: अखेर रायगडला हाेणार दोन नवी कामगार रुग्णालये - Marathi News | Hospital: Two new workers' hospitals to be set up in Raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अखेर रायगडला हाेणार दोन नवी कामगार रुग्णालये

Hospital कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ईएसआयसी) देशभरात २३ नवीन १०० खाटांची रुग्णालये स्थापन करणार आहेत. यात महाराष्ट्रातील पालघर, सातारा, पेण, जळगाव, चाकण आणि पनवेल येथील सहा रुग्णालयांचा समावेश आहे. ...

वरुणराजाचाही राजांना मुजरा! तिथीनुसारच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला हजारो शिवप्रेमी - Marathi News | Thousands of people attend the shivrajyabhishek | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वरुणराजाचाही राजांना मुजरा! तिथीनुसारच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला हजारो शिवप्रेमी

पारंपरिक वेशभूषेतील हजारो  शिवप्रेमींच्या उपस्थितीत ३४९ तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर रविवारी साजरा करण्यात आला. ...

video डोक्यावर फेटा, हातात काठी घेऊन कोल्हापूरच्या ७६ वर्षाच्या आजीने सर केला रायगड - Marathi News | Shiv Rajyabhishek Din 2022: Aubai Bhau Patil A 76 year old grandmother from Kolhapur walked to Raigad | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :video डोक्यावर फेटा, हातात काठी घेऊन कोल्हापूरच्या ७६ वर्षाच्या आजीने सर केला रायगड

ज्या वयात मंदिरे, धार्मिक स्थळे तीर्थयात्रा करायची त्या वयात आऊबाईंनी १० किल्ले सर केले आहेत. ...

धक्कादायक! महाड येथे महिलेकडून पोटच्या सहा मुलांची हत्या; विहिरीत ढकलून दिलं - Marathi News | Murder of six children by a woman at Mahad; Pushed into the well | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! महाड येथे महिलेकडून पोटच्या सहा मुलांची हत्या; विहिरीत ढकलून दिलं

महाड येथील ढालकाठी गावात सदर महिला पती आणि सहा मुलांसह राहत होती. नवरा दारू पिऊन त्रास देत असल्यामुळे कंटाळेल्या या महिलेले आज रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हे टोकाचे पाऊल उचलले. ...

जंजिरा किल्ला पर्यटकांना बंद, दरवर्षी ५ लाखांपेक्षा अधिक पर्यटक येतात - Marathi News | Janjira fort closed to tourists, more than 5 lakh tourists visit every year | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जंजिरा किल्ला पर्यटकांना बंद, दरवर्षी ५ लाखांपेक्षा अधिक पर्यटक येतात

ढगाळ वातावरणासह समुद्रातील लाटांच्या पार्श्वभूमीवर निर्णय ...

Shivrajyabhishek 2022: रायगडावर चढण्यासाठी, उतरण्यासाठी स्वतंत्र मार्ग; विविध पातळ्यांवर नियोजन सुरू - Marathi News | Shivrajyabhishek 2022: Separate way to ascend and descend Raigad; Start planning at different levels | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Shivrajyabhishek 2022: रायगडावर चढण्यासाठी, उतरण्यासाठी स्वतंत्र मार्ग; विविध पातळ्यांवर नियोजन सुरू

गेली दोन वर्षे कोरोना परिस्थितीमुळे शिवभक्तांना रायगडावर येता आले नाही, त्यामुळे यावर्षीचा शिवराज्याभिषेक महोत्सव भव्य प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. यावर्षी पाच ते सहा लाख शिवभक्त रायगडावर येतील. ...

श्रीवर्धनवरून मुंबईला जाणाऱ्या गाडीचा भीषण अपघात; १६ प्रवासी जखमी, रुग्णालयात दाखल - Marathi News | Terrible accident of a train going from Shrivardhan to Mumbai; 16 passengers injured, hospitalized | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :श्रीवर्धनवरून मुंबईला जाणाऱ्या गाडीचा भीषण अपघात; १६ प्रवासी जखमी, रुग्णालयात दाखल

महामंडळाच्या बसमध्ये तब्बल ३० प्रवासी होते. ...