लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड

Raigad, Latest Marathi News

धक्कादायक : अति दारू प्यायल्याने दारूबंदी अधिकाऱ्याचा मृत्यू - Marathi News | Shocking: Prohibition officer dies due to excessive alcohol consumption | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :धक्कादायक : अति दारू प्यायल्याने दारूबंदी अधिकाऱ्याचा मृत्यू

Shocking: महाड तालुक्यातील दारूबंदी अधिकाऱ्याला नेहमी अतिप्रमाणात दारू पिण्याची सवय होती. जास्त प्रमाणात दारू प्यायल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी साडेचार वाजता महाड ग्रामीण रुग्णालयात घडली. ...

धक्कादायक घटना, दासगावमध्ये खिडकीतून आगीचा गोळा आला अन् बाहेर गेला, कुटुंब थोडक्यात बचावले - Marathi News | In a shocking incident, a ball of fire came from the window in Dasgaon and went out, the family narrowly escaped | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :धक्कादायक घटना, दासगावमध्ये खिडकीतून आगीचा गोळा आला अन् बाहेर गेला, कुटुंब बचावले

Raigad News: महाड तालुक्यातील दासगावमध्ये रिमझिम पाऊस सुरू असताना बुधवारी रात्री आठच्या सुमारास मोठ्या धमाक्यासोबत भरवस्तीत अचानक वीज कोसळली. ...

Accident: कंटेनर, टेम्पोच्या धडकेत एकाचा मृत्यू, दोघे जखमी, मुंबई-गोवा महामार्गावर झाला अपघात - Marathi News | Accident: One killed, two injured in collision with container, tempo, accident on Mumbai-Goa highway | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कंटेनर, टेम्पोच्या धडकेत एकाचा मृत्यू, दोघे जखमी, मुंबई-गोवा महामार्गावर झाला अपघात

Accident: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड तालुक्यातील दासगाव गाव हद्दीत गुरुवारी (दि.१) पहाटे ट्रक आणि कंटेनरची जोरादार धडक झाली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. ...

पारंपारीकतेची कास धरीत गणपतींचे विसर्जन, भावूकतेनं बाप्पांना निरोप - Marathi News | Immersion of Lord Ganesha in keeping with tradition, emotional farewell to father | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पारंपारीकतेची कास धरीत गणपतींचे विसर्जन, भावूकतेनं बाप्पांना निरोप

श्री गणरायांची कालच म्हणजे चतुर्थीच्या मुहूर्तावर स्थापना करण्यात आली होती. ...

Virat Kohli: गणपतीच्या मुहूर्तावर अलिबागमध्ये 'विराट' खरेदी, ८ एकरवर उभारणार फार्म हाऊस - Marathi News | Virat Kohli: On the occasion of Ganapati, 'Virat' Kherdi will build a farm house on 8 acres in Alibaug. | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :गणपतीच्या मुहूर्तावर अलिबागमध्ये 'विराट' खरेदी, ८ एकरवर उभारणार फार्म हाऊस

Virat Kohli: अलिबाग हा मुंबईला लागून असलेला निसर्गाने नटलेला तालुका आहे. ...

Ganesh Chaturthi: गणेशोत्सव स्पेशल: नोकरी सोडून इंजिनिअर-बँकर बनले मूर्तीकार, कमवतात लाखो रुपये - Marathi News | Ganesh Chaturthi | Maharashtra | Hamrapur Village | India's bigest Ganpati Market | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :गणेशोत्सव स्पेशल: नोकरी सोडून इंजिनिअर-बँकर बनले मूर्तीकार, कमवतात लाखो रुपये

Ganesh Chaturthi: महाराष्ट्रातील पेण तालुक्यात आहे भारतातील सर्वात मोठे मूर्ती मार्केट. वर्षाला 3 कोटी मूर्त्या, 25 ते 30 लाख लोकांना मिळतो रोजगार. ...

परीक्षेतील गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी रायगड जिल्ह्यातील शाळेवर कारवाई - Marathi News | Action taken against school in Raigad district for violation of exam confidentiality | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :परीक्षेतील गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी रायगड जिल्ह्यातील शाळेवर कारवाई

कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचा निर्णय : सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार ...

बाप्पाच्या आगमनाने रायगडकरांच्या उत्साहाला महापूर, बाजार पेठांमध्ये फुल, फळांसह पुजेचे सामान खरेदीची लगबग - Marathi News | Raigad ganesh festival bazarpeth and shop crowded | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :बाप्पाच्या आगमनाने रायगडकरांच्या उत्साहाला महापूर, बाजार पेठांमध्ये फुल, फळांसह पुजेचे सामान खरेदीची

अलिबाग - गौरी-गणपती सण साजरा करण्यासाठी बाजारपेठांमध्ये भक्तांची धावपळ उडाली असून खरेदीसाठी जिल्ह्यातील बाजारपेठा देखील गर्दीने फुलून गेल्या आहेत. ... ...