लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड, मराठी बातम्या

Raigad, Latest Marathi News

कर्जतमध्ये कच-याचे १६ प्रकारांमध्ये केले वर्गीकरण, नगरपरिषदेचे एक पाऊल पुढे, नागरिकांवर कारवाईचा बडगा - Marathi News | Karjat's classification in 16 types of cast-iron, one step ahead of the municipality, action against citizens | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कर्जतमध्ये कच-याचे १६ प्रकारांमध्ये केले वर्गीकरण, नगरपरिषदेचे एक पाऊल पुढे, नागरिकांवर कारवाईचा बडगा

नागरिकांनी कायमस्वरूपी आपल्या घरातील कच-याचे वर्गीकरण करावे यासाठी कर्जत नगरपरिषद आक्रमक झाली आहे. नगरपरिषदेने नागरिकांकडून कायमस्वरूपी कच-याचे वर्गीकरण करण्याची सवय व्हावी यासाठी अन्य नगरपरिषदांच्या तुलनेत एक पाऊल पुढे टाकले आहे. ...

जिल्ह्यात थंडीचा कडाका तापमान १४ अंशापर्यंत खाली : थंडीच्या लाटेचा परिणाम - Marathi News |  The cold wave conditions in the district are below 14 degree Celsius: the result of cold wave | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्ह्यात थंडीचा कडाका तापमान १४ अंशापर्यंत खाली : थंडीच्या लाटेचा परिणाम

उत्तर भारतामध्ये आलेल्या थंडीच्या लाटेमुळे महाराष्ट्र राज्याच्या दिशेने वाहणारे वारे हे अतिशय थंड आहेत. त्यामुळे राज्याच्या विविध भागांमध्ये तापमानात कमालीची घट होऊन येत्या पाच दिवस हुडहुडी कायम राहणार आहे. रायगड जिल्ह्याच्या तापमानावरही त्याचा परिणा ...

रायगडमध्ये कुपोषित बालकांची समस्या गंभीर; निधी वितरणाअभावी ढासळले नियोजन - Marathi News | The problem of malnourished children is critical in Raigad; Depressed employment due to failure of fund distribution | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडमध्ये कुपोषित बालकांची समस्या गंभीर; निधी वितरणाअभावी ढासळले नियोजन

आदिवासीबहुल कर्जत तालुक्यासह जिल्ह्यातील १५ तालुक्यांत विशेषत: आदिवासी क्षेत्रात बालकांमधील कुपोषणाची समस्या दिवसेंदिवस उग्र स्वरुप धारण करीत असल्याचे दिसून येत आहे. डिसेंबर २०१७ अखेरच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यात २०४ बालके ...

कोलमडणा-या इंटरनेट सेवेमुळे ग्राहक संतप्तदोन महिन्यांपासून समस्या : हजारो ग्राहकांना फटका - Marathi News | Customers suffering from Internet service due to collapsed problems: Thousands of customers have been hit | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कोलमडणा-या इंटरनेट सेवेमुळे ग्राहक संतप्तदोन महिन्यांपासून समस्या : हजारो ग्राहकांना फटका

वारंवार ब्रेक होणा-या केबल्समुळे उरण परिसरात एमटीएनएलच्या इंटरनेट सेवेचा पार बोजवारा उडाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून दिवसाआड इंटरनेट सेवा कोलमडू लागल्याच्या घटना घडू लागल्या आहेत. ...

एसटीशिवाय महाराष्ट्र पूर्ण होऊ शकत नाही; कर्मचा-यांना गणवेश वाटप - Marathi News | Maharashtra can not be completed without ST; Uniform distribution to employees | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :एसटीशिवाय महाराष्ट्र पूर्ण होऊ शकत नाही; कर्मचा-यांना गणवेश वाटप

एसटी ही महाराष्ट्राची रक्तवाहिनी असून एसटीला पर्याय नाही. एसटीशिवाय महाराष्ट्र पूर्ण होऊ शकत नाही, असे प्रतिपादन आ. धैर्यशील पाटील यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ रायगड विभागीय कार्यालयातर्फे आयोजित गणवेश वाटप सोहळ्यात केले. ...

भूसंपादन करूनही मोबदला देण्यास टाळाटाळ, शेतातून टाकली रिलायन्स गॅस पाइपलाइन - Marathi News | Avoiding reimbursement without land acquisition, Reliance Gas Pipeline | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :भूसंपादन करूनही मोबदला देण्यास टाळाटाळ, शेतातून टाकली रिलायन्स गॅस पाइपलाइन

गॅस पाइपलाइनसाठी जमिनीचे संपादन करून त्याठिकाणी पाइपलाइन टाकण्यात आली असली, तरी संबंधित शेतक-याला अद्यापि मोबदला दिला नसल्याचे उघड होत आहे. ...

संरक्षक बंधारे फुटीची समस्या कायम, , १० ठिकाणी संरक्षक बंधाºयास भगदाडे - Marathi News |  The problem of the security bunds continues, the breakthrough in the 10 places of security | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :संरक्षक बंधारे फुटीची समस्या कायम, , १० ठिकाणी संरक्षक बंधाºयास भगदाडे

अलिबाग, पेण आणि पनवेल तालुक्यातील समुद्र उधाण संरक्षक बंधाºयांच्या डागडुजी आणि दुरुस्तीचे काम खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभागाने गेल्या २० वर्षांत केलेच नसल्याने प्रारंभ झालेली समुद्र संरक्षक बंधारे उधाणाच्या भरतीने फुटण्याची समस्या आणि खारे पाणी ज ...

मुरुड पोलिसांमुळे मायलेकराची भेट   - Marathi News |  Mylikra's visit to Murud police | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मुरुड पोलिसांमुळे मायलेकराची भेट  

- मुरुड शहरातील मसाल गल्ली येथे राहणारा एक अडीच वर्षांचा मुलगा अचानक घरातून गायब झाला. त्याला शोधण्यासाठी घरातील मंडळींनी संपूर्ण परिसर पिंजून काढला. मात्र त्या मुलाचा शोध लागला नाही. ...