लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड, मराठी बातम्या

Raigad, Latest Marathi News

फ्रान्समधील स्पर्धेत हरिहरेश्वरच्या जाई लांगीची उत्कृष्ट कामगिरी - Marathi News | Harihareshwar's Jai Langi has done a great job in the competition in France | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :फ्रान्समधील स्पर्धेत हरिहरेश्वरच्या जाई लांगीची उत्कृष्ट कामगिरी

फ्रान्समध्ये संपन्न झालेल्या ३१ व्या आंतरराष्ट्रीय बालनृत्य महोत्सवात भारतासह फ्रान्स, रशिया, पोर्तुगाल, बल्गेरिया, सर्बियासारख्या बलाढ्य देशांनी भाग घेतला होता. ...

सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बोटी किनारी, महाकाय लाटांचा तडाखा - Marathi News | Boat shore, big wave | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बोटी किनारी, महाकाय लाटांचा तडाखा

३ आॅगस्टपासून जोरदार वारे तेही ताशी ६० किलोमीटरच्या वेगाने वाहू लागल्याने समुद्रात गेलेल्या बोटी पाण्यावर टिकावच धरू शकत नसल्याने पुन्हा किनारी परतल्या आहेत. ...

कामोठेतील हुक्का पार्लरवर कारवाई, सात जण ताब्यात - Marathi News |  Action on Hakkas in Kamothe, seven arrested | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कामोठेतील हुक्का पार्लरवर कारवाई, सात जण ताब्यात

कामोठे परिसरातील हुक्का पार्लरवर पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी कारवाई करण्यात आली. या वेळी सात जणांना ताब्यात घेतले. ...

वोट फॉर ‘स्वच्छ रायगड’, ३१ आॅगस्टपर्यंतची मुदत - Marathi News | Vote for 'Clean Raigad', 31st August | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :वोट फॉर ‘स्वच्छ रायगड’, ३१ आॅगस्टपर्यंतची मुदत

विविध रिअ‍ॅलिटी शोसाठी आवडत्या कलाकाराला जिंकण्यासाठी वोटिंग करून आपण मदत करतो; परंतु आता जिल्ह्याला ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८’ अंतर्गत देशात आणि राज्यामध्ये अव्वल स्थानी आणण्यासाठी वोटिंग करायचे आहे. ...

घारापुरी लेणी सोमवारी बंदच, शिवदर्शनापासून शिवभक्त वंचित - Marathi News | The Gharapuri caves are closed on Monday, deprived Siva Bhakta from the discipline | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :घारापुरी लेणी सोमवारी बंदच, शिवदर्शनापासून शिवभक्त वंचित

श्रावणमासातील प्रत्येक सोमवारी देशभरातील विविध शिवमंदिरांत शिवदर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळत असताना मात्र, घारापुरी बेटावरील महादेवाची विविध रूपे असलेल्या अतिप्राचीन लेणी पाहण्यासाठी सोमवारीच बंद ठेवले जात आहे. ...

रायगडमधील समस्यांबाबत रेल्वेमंत्र्यांना साकडे   - Marathi News | Raigad railway news | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :रायगडमधील समस्यांबाबत रेल्वेमंत्र्यांना साकडे  

पनवेलसह रायगड जिल्ह्यातील प्रवाशांना भेडसावणाऱ्या रेल्वेविषयक मूलभूत सुविधा सोडवाव्यात, या मागणीसाठी रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी रेल्वेमंत्री पियूष गोयल यांची नवी दिल्लीत भेट घेऊन निवेदन दिले. ...

'त्या' ट्रेकर्सना पाच लाखांचा विमा, सामाजिक उत्तरदायित्वाचा आदर्श वस्तुपाठ - Marathi News | The 'trick' of those five lakhs of insurance | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :'त्या' ट्रेकर्सना पाच लाखांचा विमा, सामाजिक उत्तरदायित्वाचा आदर्श वस्तुपाठ

गेल्या २८ जुलै रोजी पोलादपूर-महाबळेश्वर दरम्यानच्या आंबेनळी घाटात कोकण कृषी विद्यापीठाची बस दरीत कोसळून विद्यापीठाच्या तीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा झालेला मृत्यू, या भीषण घटनेनंतर प्रशासनासमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. ...

कशेडी घाटात ब्लास्टिंग, एका तासाकरिता वाहतूक बंद - Marathi News |  Blasting in the Chesdi Ghat, stop the traffic for one hour | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कशेडी घाटात ब्लास्टिंग, एका तासाकरिता वाहतूक बंद

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे दुसऱ्या टप्प्यातील काम सुरू झाले असून, नव्या मार्गाच्या भरावासाठी लागणारे दगड येथील डोंगरातून कातळ फोडून काढले जात आहेत. ...