लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड, मराठी बातम्या

Raigad, Latest Marathi News

सोगाव येथील बालग्राममध्ये ‘नो चाइल्ड अलोन’ मोहिमेचा शुभारंभ - Marathi News |  Launch of 'No Child Alone' Campaign in Balagram, Sogawa | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सोगाव येथील बालग्राममध्ये ‘नो चाइल्ड अलोन’ मोहिमेचा शुभारंभ

सन १९६४ मध्ये निराधार मुलांना कौटुंबिक आधार मिळवून देण्यासाठी स्थापन झालेल्या एसओएस या आंतरराष्ट्रीय संस्थेने १५ मे या आंतरराष्ट्रीय कुटुंबदिनानिमित्त ‘नो चाइल्ड अलोन’ या जागतिक मोहिमेचा शुभारंभ केला आहे. ...

ग्रामीण भागात पाणीप्रश्न गंभीर; हंडाभर पाण्यासाठी पायपीट - Marathi News |  Drinking water problem in rural areas; Peept | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :ग्रामीण भागात पाणीप्रश्न गंभीर; हंडाभर पाण्यासाठी पायपीट

यावर्षी पाणीटंचाईची समस्या ग्रामीण भागाला मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. ...

नागोठणे येथे वाढीव बांधकाम उद्ध्वस्त; वनविभागाची कारवाई - Marathi News | Destroyed increased construction at Fail; Action of forest department | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :नागोठणे येथे वाढीव बांधकाम उद्ध्वस्त; वनविभागाची कारवाई

जागा आपली असल्याचा दावा करीत येथील वन विभागाच्या वतीने गुरुवारी नारायण सॉ मिल रस्त्यालगतचे वाढीव बांधकाम उद्ध्वस्त केले. ...

वन्यजीवांची गणना होणार आजपासून ; निसर्गप्रेमी संस्थांची मदत घेणार - Marathi News | Wildlife will be counted today; To help the naturalist organizations | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :वन्यजीवांची गणना होणार आजपासून ; निसर्गप्रेमी संस्थांची मदत घेणार

मुरुड तालुक्यातील फणसाड अभयारण्यातील सर्व वन्यजीवांच्या प्रगणनेला बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून शनिवारपासून सुरुवात करण्यात येत आहे. ...

उमटे धरणातील गाळ जेएसडब्ल्यू काढणार?; पाण्याचा १० कि.मी.च्या परिघातील गावांना धोका - Marathi News | Umro Dam to remove JSW ?; Due to the 10 km radius of water the danger to the villages | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उमटे धरणातील गाळ जेएसडब्ल्यू काढणार?; पाण्याचा १० कि.मी.च्या परिघातील गावांना धोका

उमटे धरणामध्ये मोठ्या संख्येने साचलेला गाळ उपसण्यासाठी मोठी यंत्रणा उभी करावी लागणार आहे. जिल्हा प्रशासनाकडे अशी व्यवस्था नसल्याने ही जबाबदारी जेएसडब्ल्यू या खासगी कंपनीवर टाकण्यात आली आहे. ...

रोह्याच्या भाटे वाचनालयात साडेआठ लाखांचा अपहार - Marathi News |  The illicit cash worth Rs | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रोह्याच्या भाटे वाचनालयात साडेआठ लाखांचा अपहार

रोह्याच्या भाटे सार्वजनिक वाचनालयात साडेआठ लाखांचा अपहार झाल्याचे समोर आले आहे. सप्टेंबर २०१८ पासून या संस्थेत आर्थिक गैरव्यवहार आणि अफरातफर सुरू होती. ...

हुतात्मा कोतवाल व्यायाम मंदिर मैदानावरील बांधकामाला स्थगिती - Marathi News |  Suspension of Martyr Kotwal Exercise Temple on the ground | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :हुतात्मा कोतवाल व्यायाम मंदिर मैदानावरील बांधकामाला स्थगिती

हुतात्मा कोतवाल व्यायाम मंदिर मैदानावर सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत कारवाई करावी, अशी मागणी बचाव समितीच्यावतीने करण्यात येत आहे. ...

जिल्ह्यातील १५ पैकी सात तालुक्यांत दूषित जलस्रोत - Marathi News | In seven talukas of 15 districts, contaminated water sources | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्ह्यातील १५ पैकी सात तालुक्यांत दूषित जलस्रोत

रायगड जिल्ह्याच्या उन्हाळी पाणीटंचाई आराखड्यानुसार जिल्ह्यात निश्चित करण्यात आलेल्या ५४० गावे आणि १४९३ वाड्या अशा २१३३ ठिकाणी संभाव्य पाणीटंचाई राहणार आहे. ...