लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
लोकमत विश्लेषण: काँग्रेसचे उदयपूरचे चिंतन शिबिर; शस्त्रक्रिया झाली यशस्वी, परंतु रुग्ण दगावला - Marathi News | lokmat analysis on congress udaipur chintan shibir surgery was successful but the patient succumbed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकमत विश्लेषण: काँग्रेसचे उदयपूरचे चिंतन शिबिर; शस्त्रक्रिया झाली यशस्वी, परंतु रुग्ण दगावला

२०२४ मधील लोकसभा निवडणूक कोणाच्या नेतृत्वाखाली लढविली जाईल? हा संदेश देण्यात काँग्रेस अपयशी ठरली. ...

राहुल गांधी यांच्या स्वबळाच्या वक्तव्याने प्रादेशिक पक्ष नाराज; शिवसेनेसह अनेकांमध्ये चलबिचल - Marathi News | regional parties angry over rahul gandhi on its own election statement including shiv sena | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी यांच्या स्वबळाच्या वक्तव्याने प्रादेशिक पक्ष नाराज; शिवसेनेसह अनेकांमध्ये चलबिचल

प्रादेशिक पक्षांकडे कोणतीही ठोस विचारसरणी तसेच व्यापक भूमिका नाही. त्यामुळे भाजपविरोधात फक्त काँग्रेसच स्वबळावर लढा देऊ शकते, असे राहुल गांधी यांनी म्हणाले होते. ...

नव्या ऊर्जेसाठी काँग्रेसचे नवसंकल्प; चिंतन शिबिराची सांगता, आयटी सेल मजबूत करणार - Marathi News | congress concluding chintan shibir many new decision take in meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नव्या ऊर्जेसाठी काँग्रेसचे नवसंकल्प; चिंतन शिबिराची सांगता, आयटी सेल मजबूत करणार

जनतेशी तुटलेला संपर्क वाढवण्यासाठी येत्या २ ऑक्टोबरपासून काश्मीर ते कन्याकुमारी अशी यात्रा काढण्याचा निर्धार काँग्रेसने नवसंकल्प शिबिरात केला. ...

Congress Chintan Shivir: राहुल गांधींची काश्मीर ते कन्याकुमारी पदयात्रा, चिंतन शिबिरात काँग्रेसने आखली योजना - Marathi News | Congress Chintan Shivir: Rahul Gandhi to travel from Kashmir to Kanyakumari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींची काश्मीर ते कन्याकुमारी पदयात्रा, चिंतन शिबिरात काँग्रेसने आखली योजना

Congress Chintan Shivir: राजस्थानच्या उदयपूरमध्ये काँग्रेसचे चिंतन शिबिर सुरू आहे. यात 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी रणनिती आखली जात आहे. ...

आता SC/ST, ओबीसींना काँग्रेसमध्ये मिळणार 50% आरक्षण, चिंतन शिबिरात घेण्यात आला मोठा निर्णय - Marathi News | Now Congress plans 50 percent reservation for the weaker sections in Congress party, a big decision was taken in Chintan Shivir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता SC/ST, ओबीसींना काँग्रेसमध्ये मिळणार 50% आरक्षण, चिंतन शिबिरात घेण्यात आला मोठा निर्णय

सामाजिक न्याय आणि सशक्तिकरणासंदर्भात तयार करण्यात आलेल्या कमिटीने आरक्षणाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. रविवारी काँग्रेस वर्किंग कमिटीसमोर हा प्रस्ताव सादर केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. ...

"जैसा राजा, वैसी प्रजा"! राहुल गांधींनंतर भाजपनं शेअर केला काँग्रेसचा आणखी एक पार्टी VIDEO, साधला असा निशाणा - Marathi News | After the rahul gandhi nepal video BJP shared another party video of youth congress shehzad poonawalla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जैसा राजा, वैसी प्रजा"! राहुल गांधींनंतर भाजपनं शेअर केला काँग्रेसचा आणखी एक पार्टी VIDEO, साधला असा निशाणा

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनी गुरुवारी हा व्हिडीओ शेअर केला आहे. ...

काँग्रेस न सोडण्याची शपथ, एका कुटुंबात एकच तिकीट; चिंतन शिबिरासाठी सोनिया गांधींची मोठी तयारी - Marathi News | Sonia Gandhi's big preparations for Chintan Shibir oath to not quit and one family one ticket | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पक्ष न सोडण्याची शपथ, एका कुटुंबात एकच तिकीट; काँग्रेसला सावरण्यासाठी सोनियांची मोठी तयारी!

काँग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चिंतन शिबिरात पक्षाच्या नेत्यांना पक्ष न सोडण्याची शपथही दिली जाऊ शकते. ...

“खरे बोलणे देशभक्ती आहे, देशद्रोह नाही”; राजद्रोह कलम स्थगितीनंतर राहुल गांधींची केंद्रावर टीका - Marathi News | congress rahul gandhi criticised centre modi govt after supreme court puts sedition law on hold | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“खरे बोलणे देशभक्ती आहे, देशद्रोह नाही”; राजद्रोह कलम स्थगितीनंतर राहुल गांधींची केंद्रावर टीका

सत्य ऐकणे हाच राजधर्म, सत्याला चिरडणे म्हणजे अहंकार आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. ...