लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी, मराठी बातम्या

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
Karnataka Assembly Election: कर्नाटकात कोणते मुद्दे कोणावर भारी? भाजपा आणि काँग्रेससाठी हे मुद्दे ठरणार निर्णायक - Marathi News | Karnataka Assembly Election: Which issues are heavy on whom in Karnataka? These issues will be decisive for BJP and Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात कोणते मुद्दे कोणावर भारी? भाजपा आणि काँग्रेससाठी हे मुद्दे ठरणार निर्णायक

Karnataka Assembly Election 2023: ...

Rahul Gandhi: ...तेव्हाच राहुल गांधी मातोश्रीवर जाणार, आदित्य ठाकरे काँग्रेस नेत्यांना भेटणार - Marathi News | Rahul Gandhi: ...Only then will Rahul Gandhi visit Matoshree, Aditya Thackeray will meet Congress leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तेव्हाच राहुल गांधी मातोश्रीवर जाणार, आदित्य ठाकरे काँग्रेस नेत्यांना भेटणार

Rahul Gandhi: काँग्रेसचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी मुंबईत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नुकतीच भेट घेतली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी पुढील बाबी स्पष्टपणे सांगितल्या आहेत ...

जामा मशिदीसमोर पाणीपुरी अन् चॅट मसाला, राहुल गांधींचा पुन्हा एकदा साधेपणा - Marathi News | Panipuri and chat masala in front of Jama Masjid, Rahul Gandhi's simplicity once again | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जामा मशिदीसमोर पाणीपुरी अन् चॅट मसाला, राहुल गांधींचा पुन्हा एकदा साधेपणा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी संध्याकाळी जुन्या दिल्लीतील मटिया महल मार्केटला भेट दिली ...

“आधी उद्धव ठाकरे-सोनिया गांधींची भेट, मगच निश्चितच राहुल गांधी मातोश्री गाठतील” - Marathi News | congress k c venugopal said first uddhav thackeray meet to sonia gandhi in delhi then surely rahul gandhi will meet matoshree | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आधी उद्धव ठाकरे-सोनिया गांधींची भेट, मगच निश्चितच राहुल गांधी मातोश्री गाठतील”

Rahul Gandhi to Meet Uddhav Thackeray: राहुल गांधींच्या मुंबई दौऱ्यापूर्वी उद्धव ठाकरेंची दिल्लीवारी होणार असल्याचे सांगितले जात आहे. ...

Karnataka Assembly Election: मला तुरुंगात टाका, मी घाबरणारा नाही, राहुल गांधींचा पंतप्रधानांवर थेट निशाणा - Marathi News | Karnataka Assembly Election: Put me in jail, I am not afraid, Rahul Gandhi takes direct aim at PM | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मला तुरुंगात टाका, मी घाबरणारा नाही, राहुल गांधींचा पंतप्रधानांवर थेट निशाणा

Karnataka Assembly Election 2023: २९ मार्च रोजी कर्नाटक विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर, राज्याच्या पहिल्या दौऱ्यावर आलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अदानी मुद्द्यावरून पंतप्रधानांवर निशाणा साधला. ...

जोवर राहुल गांधी पंतप्रधान बनत नाहीत तोवर उधारी बंद! दुकानदाराने लावलेली पाटी व्हायरल... - Marathi News | the borrow will stop till Rahul Gandhi not become Prime Minister, The slogan by the shopkeeper went viral in MP | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :जोवर राहुल गांधी पंतप्रधान बनत नाहीत तोवर उधारी बंद! दुकानदाराने लावलेली पाटी व्हायरल...

दुकानदाराने उधारीपासून मुक्ती मिळविली आहे. एका दुकानदाराने उधारी बंद करण्यासाठी एक अट घालून पाटी लावली आहे. ...

राहुल गांधी कोलारमध्ये, शेट्टर यांना आणण्यासाठी प्रायव्हेट जेट तयार; कर्नाटकात आज हाय व्होल्टेज... - Marathi News | Rahul Gandhi in Kolar, private jet ready to bring jagdish Shettar; High voltage in Karnataka today for BJP assembly Election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी कोलारमध्ये, शेट्टर यांना आणण्यासाठी विमान तयार; कर्नाटकात आज हाय व्होल्टेज...

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची आज कोलारमध्ये सभा होत आहे. कर्नाटक निवडणूक प्रचाराचा नारळ आणि मोदी आडनावावरून खासदारकी गेली, ते वक्तव्य केलेला मतदारसंघ असा दुहेरी योगायोग राहुल यांनी साधण्याचा प्रयत्न केला आहे. ...

राहुल गांधी यांना भिवंडी न्यायालयाचा दिलासा; गैरहजर राहण्यास न्यायालयाची परवानगी - Marathi News | Bhiwandi court relief to Rahul Gandhi; Permission of Court to Absentee | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राहुल गांधी यांना भिवंडी न्यायालयाचा दिलासा; गैरहजर राहण्यास न्यायालयाची परवानगी

भिवंडी न्यायालयाकडून राहुल गांधी यांना दिलासा मिळाला आहे. ...