लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पंजाब

पंजाब, मराठी बातम्या

Punjab, Latest Marathi News

भगवंत मान यांनी घेतली नरेंद्र मोदींची भेट! वाचा, कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा? - Marathi News | punjab cm bhagwant mann meets pm narendra modi over national security | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भगवंत मान यांनी घेतली नरेंद्र मोदींची भेट! वाचा, कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?

Bhagwant Mann Meets PM Narendra Modi: गुरुवारी भगवंत मान आणि पंतप्रधान कार्यालयाने ट्विटरवर दोघांच्या भेटीचा फोटो शेअर केला आहे. ...

"हरभजन सिंग सोडून इतर उमेदवार म्हणजे पंजाबसोबत विश्वासघात", नवज्योत सिंग सिद्धूंचा केजरीवालांवर निशाणा   - Marathi News | navjot singh sidhu slams arvind kejriwal over rajyasabha election aap candidate nomination | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हरभजन सिंग सोडून इतर उमेदवार म्हणजे पंजाबसोबत विश्वासघात", सिद्धूंचा केजरीवालांवर निशाणा

Navjot Singh Sidhu : राज्यसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाच्या या उमेदवारांबाबत काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. ...

'मान'लं राव! CM भगवंत मान यांचं आणखी एक गिफ्ट, ३५ हजार कंत्राटी कामगारांना कायमस्वरुपी नोकरी - Marathi News | punjab government to regularise services of 35000 contractual employees says cm bhagwant mann | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मान'लं राव! CM भगवंत मान यांचं आणखी एक गिफ्ट, ३५ हजार कंत्राटी कामगारांना कायमस्वरुपी नोकरी

पंजाबमध्ये सत्ता हाती घेतल्यानंतर मुख्यमंत्री भगवंत मान एकापाठोपाठ एक अनेक मोठे निर्णय घेत आहेत. पंजाबमध्ये ३५,००० कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम स्वरुपी नोकरीवर घेण्यात येणार ...

मुलीच्या पोटात दुखू लागल्याने समोर आले भयानक सत्य, होळीच्या दिवशी केला होता बलात्कार - Marathi News | The girl's stomach ached reveals truth and she was raped on the day of Holi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलीच्या पोटात दुखू लागल्याने समोर आले भयानक सत्य, होळीच्या दिवशी केला होता बलात्कार

Rape Case : मुलीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. ...

'आप' सरकारचा पहिला 'वार'! शिरोमणी अकाली दलाचे नेते बिक्रम सिंग ड्रग्ज प्रकरणी आता SIT चौकशी करणार - Marathi News | Shiromani Akali Dal leader Bikram Singh Majithia troubles increased AAP government handed over investigation of drugs case to SIT | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आप' सरकारचा पहिला 'वार'! शिरोमणी अकाली दलाचे नेते बिक्रम सिंग ड्रग्ज प्रकरणी आता SIT चौकशी करणार

ड्रग्ज प्रकरणाच्या तपासासाठी सहाय्यक पोलीस महानिरीक्षक (एआयजी) एस राहुल यांच्या नेतृत्वाखाली एक नवीन चार सदस्यीय एसआयटी टीम तयार करण्यात आली आहे.  ...

‘आप’ आमदारांना अरविंद केजरीवाल यांचा ‘कानमंत्र’; “काहीही सहन करेन, पण...” - Marathi News | AAP Leader Arvind Kejriwal Addressed all the newly-elected AAP MLAs of Punjab via video conferencing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘आप’ आमदारांना अरविंद केजरीवाल यांचा ‘कानमंत्र’; “काहीही सहन करेन, पण...”

लोकांना आपल्याकडून अपेक्षा आहेत. ३ दिवसांत चांगले निर्णय झाले त्याबद्दल केजरीवालांनी पंजाब सरकारचं अभिनंदन केले. ...

Crime News: आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू संदीपच्या हत्येप्रकरणी चार आरोपी अटकेत, धक्कादायक कारण आलं समोर - Marathi News | Crime News: Four accused arrested in murder case of international kabaddi player Sandeep | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू संदीपच्या हत्येप्रकरणी चार आरोपी अटकेत, धक्कादायक कारण आलं समोर

Crime News: पंजाबमधील जालंधर येथे आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू संदीप सिंह याची भर स्पर्धेदरम्यान हत्या झाल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, या प्रकरणात पंजाब पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. ...

Bhagwant Mann : पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत भगवंत मान यांची मोठी घोषणा, महिन्याभरात 25 हजार सरकारी पदांची भरती होणार! - Marathi News | punjab cm bhagwant mann first cabinet meeting government can be taken big decision for govt jobs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत मोठी घोषणा, महिन्याभरात 25 हजार सरकारी पदांची भरती होणार!

CM Bhagwant Mann First Cabinet Meeting : मुख्यमंत्री भगवंत मान शपथ घेतल्यापासून कृतीत दिसत आहेत. भगवंत मान यांनी आपल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत पंजाबमधील जनतेसाठी मोठी घोषणा केली आहे. ...