लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पंजाब

पंजाब, मराठी बातम्या

Punjab, Latest Marathi News

Punjab's Cabinet Oath List of Ministers: ज्यांनी पंजाबमध्ये पाय रोवले, त्यांनाच भगवंत मान विसरले; 10 जण झाले मंत्री - Marathi News | Punjab's Cabinet Oath List of Ministers: Bhagwant Mann forgot Those who set foot in Punjab, second time MLA; 10 new ministers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्यांनी पंजाबमध्ये पाय रोवले, त्यांनाच भगवंत मान विसरले; 10 जण झाले मंत्री

Bhagwant Mann Cabinet Expansion: पंजाबमध्ये २०१७ ला २० आपचे आमदार निवडून आले होते. त्यापैकी दोघांनाच मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे. ...

"देश सध्या चारच लोक चालवत आहेत; दोघे विकतात तर 2 जण खरेदी करतात" - Marathi News | "Currently the country is run by 4 people, two sell and two buy.", arundhati raoy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"देश सध्या चारच लोक चालवत आहेत; दोघे विकतात तर 2 जण खरेदी करतात"

सध्या देशात जातीय तेढ निर्माण करण्यात येत आहे. जात, धर्म, पंथ, भाषा आणि प्रदेश यांपासून पुढे विचार करत आपण एकता जपली पाहिजे, असे म्हणत धार्मिक संस्था आणि संघटनांनाही त्यांनी लक्ष्य केलं. ...

BREAKING: भ्रष्टाचाराविरोधात हेल्पलाईन, थेट WhatsApp वरुन तक्रार नोंदवता येणार; CM भगवंत मान यांची मोठी घोषणा - Marathi News | CM Bhagwant Mann announces anti corruption helpline will be launched on 23rd March Shaheed Diwas lodge complaints on corruption via WhatsApp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भ्रष्टाचाराविरोधात हेल्पलाईन, थेट WhatsApp वरुन तक्रार नोंदवता येणार; CM भगवंत मान यांची मोठी घोषणा

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज राज्यातील जनतेसाठी मोठी घोषणा केली आहे. ...

Bhagwant Maan: 'मान'नीय मुख्यमंत्री! भगवंत मान यांनी घेतली पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ - Marathi News | Bhagwant Maan: Bhagwant Mann takes oath as the Chief Minister of Punjab in Khatkar Kalan. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मान'नीय मुख्यमंत्री! भगवंत मान यांनी घेतली पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

Bhagwant Maan:या शपथविदी सोहळ्याला अरविंद केजरीवाल यांच्यासह आपचे सर्व नेते उपस्थित होते. ...

भगवंत मान यांच्या शपथविधीसाठी १०० एकरवरील पीक हटविले; कार्यक्रमास २ लाख लोक येणार - Marathi News | Crop on 100 acres removed for Bhagwant Mann's swearing in Punjab | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भगवंत मान यांच्या शपथविधीसाठी १०० एकरवरील पीक हटविले; कार्यक्रमास २ लाख लोक येणार

शेतकऱ्यांना एकरी ४६ हजार : कार्यक्रमास २ लाख लोक येणार ...

Corona Virus: पंजाब सरकारचा मोठा निर्णय, कोरोनाचे सगळे निर्बंध तात्काळ हटवले - Marathi News | Corona Virus: A big decision of the Punjab government, all the restrictions of Corona were immediately lifted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पंजाब सरकारचा मोठा निर्णय, कोरोनाचे सगळे निर्बंध तात्काळ हटवले

पंजाब सरकारच्या गृह खात्याने परिपत्रक जारी केलं असून कोरोनामुळे राज्यातील जनतेवर लादण्यात आलेले सर्व निर्बंध तात्काळ हटविण्याचे निर्देश गृह खात्याचे सचिव अनुराग वर्मा यांनी दिले आहेत ...

आम आदमी पार्टी रचणार इतिहास? पंजाब विधानसभेला पहिल्या महिला सभापती मिळण्याची शक्यता - Marathi News | saravjit kaur might become first women speaker of punjab assembly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आप' रचणार इतिहास? पंजाब विधानसभेला मिळणार पहिल्या महिला सभापती

Aam Aadmi Party : आम आदमी पार्टीच्या आमदार सरबजीत कौर (Saravjit Kaur Manuke) पंजाबच्या पहिल्या महिला सभापती होऊ शकतात. मात्र, सभापती बनण्याच्या शर्यतीत बलजिंदर कौर (Baljinder Kaur) यांच्या नावाचाही समावेश आहे. ...

मोठी बातमी! भर सामन्यात आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडूवर बेछूट गोळीबार, मैदानात खळबळ; कबड्डीपटूचा मृत्यू - Marathi News | jalandhar international kabaddi player sandeep nangal ambiya shot at kabaddi tournament | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मोठी बातमी! भर सामन्यात आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडूवर गोळीबार, मैदानात खळबळ; कबड्डीपटूचा मृत्यू

पंजाबच्या जालंधर येथे सोमवारी संध्याकाळी एका कबड्डीपटूची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. ...