लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पंजाब

पंजाब, मराठी बातम्या

Punjab, Latest Marathi News

Crime News: मित्रासोबत लग्न करण्यासाठी केलं लिंग परिवर्तन, रवीचा बनला रिया, त्यानंतर मित्राने दिला नकार - Marathi News | Crime News: Gee changed gender to marry friend, Ravi became Riya, then friend refused | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक प्रकार! मित्रासोबत लग्न करण्यासाठी केलं लिंग परिवर्तन, रवीचा बनला रिया, त्यानंतर... 

Crime News: लग्नाचं आमिष दाखवून एका तरुणाने त्याचा मित्र असलेल्या तरुणाचं लिंग परिवर्तन करून घेत त्याला मुलगी बनवलं. त्यानंतर लग्न करून त्याला त्याच्या जवळच्या व्यक्तींपासून दूर केले. मात्र नंतर त्याला सोडून दिलं. ...

अहो आश्चर्यम...गोदामांत काहीही न करता वाढला १०.५ लाख टन गहू - Marathi News | Surprisingly ... 10.5 lakh tonnes of wheat was grown in the godown without doing anything | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अहो आश्चर्यम...गोदामांत काहीही न करता वाढला १०.५ लाख टन गहू

पंजाब, हरियाणा, यूपीमध्ये सर्वाधिक वाढ, महाराष्ट्रात झाला कमी ...

पंजाबमधील शालेय शिक्षणाबाबत 2 मोठे निर्णय; खाजगी शाळांच्या फी वाढीवर घातली बंदी - Marathi News | 2 big decisions regarding school education in punjab cm bhagwant mann bans private school fee hike | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबमधील शालेय शिक्षणाबाबत 2 मोठे निर्णय; खाजगी शाळांच्या फी वाढीवर घातली बंदी

Bhagwant Mann : खासगी शाळांच्या फी वाढीवर बंदी घालण्याच्या निर्णयानंतर आता या सत्रात होणाऱ्या प्रवेशांमध्ये शाळांच्या फीमध्ये कोणतीही वाढ होणार नाही. या निर्णयांबाबत पंजाब सरकार लवकरच धोरण जारी करणार आहे. ...

फ्री फ्री फ्री ची घोषणा करा अन् नंतर पंतप्रधानांसमोर कटोरा घेऊन उभे राहा; भगवंत मान यांच्यावर बरसले हरयाणाचे CM - Marathi News | panchkula political heat in haryana on demand of package by bhagwant mann and manoharlal attack aap narendra modi delhi cm arvind kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फ्री फ्री फ्री ची घोषणा करा अन् नंतर पंतप्रधानांसमोर कटोरा घेऊन उभे राहा; भगवंत मान यांच्यावर बरसले हरयाणाचे CM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या भेटीदरम्यान पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी अलीकडेच दोन वर्षांसाठी पॅकेज देण्याची मागणी केली. ...

Bhagwant Mann: भगवंत पावले... पंजाब सरकारचा आणखी एक निर्णय, गरिबांना घरपोच रेशन - Marathi News | Bhagwant Mann: The grace of God ... Punjab government will give home ration to the poor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भगवंत पावले... पंजाब सरकारचा आणखी एक निर्णय, गरिबांना घरपोच रेशन

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी रेशन दुकानांवर लागणाऱ्या रांगांची झंडटच संपुष्टात आणली आहे. ...

मुख्यमंत्री मान यांनी शेतकऱ्यांना दिली एक अब्जाची नुकसानभरपाई - Marathi News | Chief Minister Mann pays Rs 1 billion compensation to farmers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्री मान यांनी शेतकऱ्यांना दिली एक अब्जाची नुकसानभरपाई

शेतकऱ्यांच्या कपाशीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते ...

Bhagwant Mann: पंजाब सरकारचा आणखी एक मोठा निर्णय, आमदारांना एकच पेन्शन मिळणार - Marathi News | Bhagwant Mann: Another big decision of Punjab government, MLA's pension declare by bhagwant mann | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाब सरकारचा आणखी एक मोठा निर्णय, आमदारांना एकच पेन्शन

पंजाब सरकारचे अनेक मोठे निर्णय प्रस्तावित असल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत ...

AAP MLA: 'आप' आमदाराने पूर्ण केलं पहिलं वचन, केवळ 1 रुपया मानधन अन् 'नो पेन्शन' - Marathi News | AAP MLA: 'Aap' MLA Jaswant singh dev fulfills first promise, only 1 rupee honorarium and 'no pension' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आप' आमदाराने पूर्ण केलं पहिलं वचन, केवळ 1 रुपया मानधन अन् 'नो पेन्शन'

जसवंत सिंग हे आपल्या भागात आरोग्य, शिक्षण आणि इतत सुविधांसाठी प्रयत्नशील आहेत ...