लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पंजाब

पंजाब, मराठी बातम्या

Punjab, Latest Marathi News

माजी मुख्यमंत्र्यांनी शेळीचं दूध काढल्यानं उडवली टिंगल; आता ‘ती’ शेळी विकत घेणाऱ्यास अटक - Marathi News | Tingle blown up by former CM after extracting goat's milk; Now the buyer of 'that' goat has been arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी मुख्यमंत्र्यांनी शेळीचं दूध काढल्यानं बरीच टिंगल उडवली, अन् आता...

परमजित खरडमध्ये आरोग्य विभागात रुग्णवाहिका चालक आहेत. परमजित सिंग यांना अटक झाल्यामुळे लोक संभ्रमात पडले. ...

Drugs In Punjab: पंजाबच्या अटारी बॉर्डरवर 102 किलो हेरॉईन जप्त, किंमत तब्बल 700 कोटी - Marathi News | Drugs In Punjab: 102 kg heroin seized at Punjab's Attari border, valued at Rs 700 crore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबच्या अटारी बॉर्डरवर 102 किलो हेरॉईन जप्त, किंमत तब्बल 700 कोटी

Drugs In Punjab: पंजाबमधील भगवंत मान सरकारने ड्रग्स बंदीसाठी मोठी मोहीम हाती घेतली आहे. तरीदेखील दररोज अनेक तरुणांचा ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू होताना दिसत आहे. ...

Bhagwant Mann: 'आप'चा मोठा आदेश, पंजाबमधील 184 व्हीआयपींची सुरक्षा काढून घेतली - Marathi News | Bhagwant Mann: Your big order, taking away the security of 184 VIPs in Punjab by bhagwant mann | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आप'चा मोठा आदेश, पंजाबमधील 184 व्हीआयपींची सुरक्षा काढून घेतली

आप सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे माजी मंत्री, आमदार आणि व्हीआयपी व्यक्तींना पुरविण्यात येणाऱ्या सुरक्षेत 300 कर्मचारी अधिक तैनात असल्याचे समोर आले. ...

नवज्योतसिंग सिद्धूंचा चरणजीत सिंग चन्नींवर हल्लाबोल, काँग्रेसच्या पराभवाचं कारणही सांगितलं - Marathi News | navjot singh sidhu again hits at charanjit singh channi for the congress defeat in punjab polls | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवज्योतसिंग सिद्धूंचा चरणजीत सिंग चन्नींवर हल्लाबोल, काँग्रेसच्या पराभवाचं कारणही सांगितलं

Navjot Singh Sidhu : नवज्योतसिंग सिद्धू यांनी विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवाचे कारण सांगत, राज्यात पसरलेल्या माफिया राजासाठी चरणजित सिंग चन्नी यांना जबाबदार धरले. ...

कर्जफेड न करणाऱ्या शेतकऱ्यांना अटक वॉरंट? पंजाब सरकारवर शेतकरी संघटनांची नाराजी - Marathi News | arrest warrants against defaulter farmers Farmer's organizations angry with Punjab government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्जफेड न करणाऱ्या शेतकऱ्यांना अटक वॉरंट? पंजाब सरकारवर शेतकरी संघटनांची नाराजी

राज्य सरकारला ७१ हजार शेतकऱ्यांकडून ३,२०० कोटी रुपये वसूल करायचे आहेत. फिरोजपूरमधील रामवाड़ा वस्तीतील शेतकरी बक्षीस सिंह यांना पकडण्यात आले होते. ...

कर्तव्यावर असताना मृत्यू झाल्यास पंजाब पोलिसांच्या कुटुंबीयांना मिळणार 1 कोटींची भरपाई!  - Marathi News | bhagwant mann announces in case of death in the line of duty the family of punjab police employees will get rs 1 crore ex gratia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्तव्यावर असताना मृत्यू झाल्यास पंजाब पोलिसांच्या कुटुंबीयांना मिळणार 1 कोटींची भरपाई! 

Punjab Police : पंजाब पोलिसांच्या कल्याणासाठी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेत मुख्यमंत्री भगवंत मान यांनी या आर्थिक वर्षापासून पोलीस कल्याण निधी 10 कोटींवरून 15 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. ...

Shocking Incident: हृदयद्रावक! झोपडीला आग लागल्याने एकाच कुटुंबातील 7 जणांचा होरपळून मृत्यू - Marathi News | Shocking Incident: 7 members of the same family died in a fire in a hut, incident in Ludhiana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! झोपडीला आग लागल्याने एकाच कुटुंबातील 7 जणांचा होरपळून मृत्यू

Shocking Incident:मृतांमध्ये पती-पत्नी आणि पाच मुलांचा समावेश, एक मुलगा मित्राच्या घरी गेल्याने त्याचा जीव वाचला. ...

"अरविंद केजरीवाल भगवंत मान यांचा विश्वासघात करणार"; कुमार विश्वास यांच्या घरी पंजाब पोलीस दाखल - Marathi News | punjab police reaches kumar vishwas home bhagwant mann arvind kerjiwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरविंद केजरीवाल भगवंत मान यांचा विश्वासघात करणार - कुमार विश्वास

Kumar Vishwas : कुमार विश्वास यांच्या घराबाहेर काही पोलिस कर्मचारी उभे असल्याचे त्यांनी ट्विट केलेल्या फोटोंमधून दिसून येत आहे. ...