लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पंजाब

पंजाब, मराठी बातम्या

Punjab, Latest Marathi News

'सिद्धू पक्षापेक्षा मोठे नाहीत, आता कारवाई आवश्यक', पंजाब काँग्रेसच्या प्रभारींचे सोनिया गांधींना पत्र - Marathi News | aicc incharge harish choudhary writes a letter to sonia gandhi against navjot singh sidhu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सिद्धू पक्षापेक्षा मोठे नाहीत, आता कारवाई आवश्यक', पंजाब काँग्रेसच्या प्रभारींचे सोनिया गांधींना पत्र

पक्षविरोधी कारवाया आणि सतत वक्तव्य केल्याबद्दल नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.  ...

Patiala Violence: पतियाळा हिंसाचाराला जबाबदार कोण? पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान, दिली धक्कादायक माहिती - Marathi News | Who is responsible for Patiala Violence? Big statement of Punjab Chief Minister, shocking information given | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पतियाळा हिंसाचाराला जबाबदार कोण? पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान, दिली धक्कादायक माहिती

Patiala Violence: पंजाबमधील पतियाशा शहरामध्ये काल दोन समुदायांमध्ये हिंसाचार उफाळल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी या हिंसाचाराबाबत मोठं विधान केलं आहे. ...

Patiala Violence: पटियाला हिंसाचारानंतर शहरात इंटरनेट बंद; IG, SSP आणि SP हटवले - Marathi News | Patiala Violence: Internet shut down in Patiala after violence; IG, SSP and SP removed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पटियाला हिंसाचारानंतर शहरात इंटरनेट बंद; IG, SSP आणि SP हटवले

Patiala Violence: पटियालामध्ये झालेल्या हिंसाचारानंतर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पोलिसांना कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. ...

'खलिस्तान मुर्दाबाद मार्च'मध्ये सहभागी हरीश सिंगला यांच्यावर शिवसेनेची कारवाई, पक्षातून काढलं - Marathi News | Shiv Sena's action against Harish Singla, a participant in anti khalistan march, was removed from the party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'खलिस्तान मुर्दाबाद मार्च'मध्ये सहभागी हरीश सिंगला यांच्यावर शिवसेनेची कारवाई, पक्षातून काढलं

हरीश सिंगला यांना पक्ष विरोधी कार्य केल्याबद्दल पक्षातून काढण्यात येत आहे, असे योगराज शर्मा यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. ...

Patiala Violence: पटियालात दोन समाजांमध्ये हिंसक हाणामारी, पोलिसांसमोर दिल्या खलिस्तान जिंदाबादच्या घोषणा - Marathi News | Patiala Violence: Violent clashes between two communities in Patiala, Khalistan Zindabad chanting in front of police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पटियालात दोन समाजांमध्ये हिंसक हाणामारी, पोलिसांसमोर दिल्या खलिस्तान जिंदाबादच्या घोषणा

Patiala Violence: पंजाबच्या पटियालामध्ये शिवसेना कार्यकर्त्यांनी खलिस्तानविरोधात मोर्चा काढला होता. यादरम्यान काही शीख संघटनांनी त्यांच्यावर दगडफेक केली. ...

Punjab Power Crisis:  मोफतची वीज ‘आप’ला पडणार ‘महागात’!; शेतकरीही वैतागले, विरोध सुरू - Marathi News | punjab power crisis aap government arvind kejriwal bhagwant mann 300 free units farmers protest opposition targets | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोफतची वीज ‘आप’ला पडणार ‘महागात’!; शेतकरीही वैतागले, विरोध सुरू

Punjab Power Crisis: पंजाबमध्ये अनेक ठिकाणी सहा सहा तास असते वीज गायब. सरकारी विभागानंही वीज बिलं भरली नाहीत. ...

Punjab: पंजाबचे मुख्यमंत्री, राज्यपालांना बॉम्बने उडवण्याची धमकी; जैश-ए-मोहम्मदच्या पत्राने राज्यात खळबळ - Marathi News | Punjab Chief Minister Bhagwant Mann and governor threatens by Jaish-e-Mohammed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबचे मुख्यमंत्री, राज्यपालांना बॉम्बने उडवण्याची धमकी; जैश-ए-मोहम्मदच्या पत्राने खळबळ

Punjab CM Bhagwant Mann threatened: जैश-ए-मोहम्मद संघटनेने मुख्यमंत्री आणि राज्यपालांसह अकाली दलाचे नेते आणि राज्यातील अनेक रेल्वे स्टेशन आणि मंदिरांना उडवण्याची धमकी दिली आहे. ...

काँग्रेसचे पंजाबमधील ज्येष्ठ नेते सुनील जाखड यांचे होणार निलंबन, शिस्तपालन समितीने केली शिफारस    - Marathi News | Senior Congress leader from Punjab Sunil Jakhar will be suspended, the disciplinary committee recommended | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस पंजाबमधील बड्या नेत्यावर करणार कारवाई, शिस्तपालन समितीने केली निलंबनाची शिफारस

Congress News: पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुनील जाखड यांच्यावर पक्षाकडून मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यांना पक्षामधून दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात येऊ शकते. ...