लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पंजाब

पंजाब, मराठी बातम्या

Punjab, Latest Marathi News

Mohali bomb Blast: मोहालीतील पोलिस इंटेलिजन्स युनिटच्या मुख्यालयात ग्रेनेड हल्ला, CM ने दिले कारवाईचे आदेश - Marathi News | Mohali bomb Blast: Grenade attack on Mohali Police Intelligence Unit headquarters, CM orders action | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोहालीतील पोलिस इंटेलिजन्स युनिटच्या मुख्यालयात ग्रेनेड हल्ला, CM ने दिले कारवाईचे आदेश

Mohali bomb Blast: पंजाबच्या मोहातीमधील पोलिस इंटेलिजन्स युनिटच्या मुख्यलयात सोमवारी रात्री रॉकेट-प्रोपेल्ड ग्रेनेड हल्ला करण्यात आला. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. ...

Blast: पंजाबमध्ये गुप्तचर यंत्रणेच्या इमारतीजवळ स्फोट, मोठा पोलीस फौजफाटा तैनात - Marathi News | Blast: Intelligence building blast in mohali Punjab, large police force deployed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Blast: पंजाबमध्ये गुप्तचर यंत्रणेच्या इमारतीजवळ स्फोट, मोठा पोलीस फौजफाटा तैनात

प्रथमदर्शनी हा दहशतवादी हल्ला नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सुदैवाने या स्फोटोत जिवीतहानी झाली नाही.  ...

Tajinder Pal Singh Bagga: भाजपाच्या एका नेत्यावरून तीन राज्यांच्या पोलिसांत धमासान, सात तास चालली पकडापकडी, अखेर... - Marathi News | Police in three states clashed on a BJP leader Tajinder Pal Singh Bagga, arrest lasted for seven hours, finally ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाच्या एका नेत्यावरून तीन राज्यांच्या पोलिसांत धमासान, ७ तास चालली पकडापकडी, अखेर...

Tajinder Pal Singh Bagga: सकाळी जनकपुरीमधून सकाळी सव्वा आठ वाजता सुरू झालेला पकडा पकडीचा खेळ सात तास सुरू होता, अखेर या नाट्यानंतर संध्याकाळी दिल्लीला परतले आहेत. ...

कुमार विश्वास यांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांना घेतलं निशाण्यावर, दिला मोलाचा सल्ला! - Marathi News | Punjab kumar vishwas advised CM bhagwant mann for not using police on wrong doings | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुमार विश्वास यांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांना घेतलं निशाण्यावर, दिला मोलाचा सल्ला!

कुमार विश्वास यांनी ट्विट करत तेजिंदर पाल बग्गा यांच्या अटकेसंदर्भात आपली प्रतिक्रिया दिली आहे. ...

चंडीगढमध्ये तरूणीचा हायव्होल्टेज ड्रामा, कारच्या छतावर चढून घातला गोंधळ - Marathi News | Chandigarh : Lady high voltage drama rash driving viral video | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चंडीगढमध्ये तरूणीचा हायव्होल्टेज ड्रामा, कारच्या छतावर चढून घातला गोंधळ

Girl's High voltage drama in Chandigarh: पोलिसांना सूचना मिळाली की एक तरूणी अल्टो कारवर चढून गोंधळ घालत आहे. त्यानंतर महिला पोलीस आणि काही अधिकारी तिथे पोहोचले. ...

CoronaVirus Live Updates : खळबळजनक! नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीचे 60 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह; परिसर कंटेनमेंट झोन घोषित - Marathi News | coronavirus patiala national law university 60 students tested covid19 positive premises declared containment zone | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खळबळजनक! नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीचे 60 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह; परिसर कंटेनमेंट झोन घोषित

CoronaVirus Marathi News and Live Updates: पंजाबमधील पटियाला येथील नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमध्ये 60 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आले आहेत. यानंतर संपूर्ण विद्यापीठात खळबळ उडाली आहे. ...

प्रेयसीला शिवी दिली म्हणून मित्रावर झाडली गोळी, NRI खून प्रकरणाचं गूढ उकललं - Marathi News | Friend shot for used bad words to girlfriend, NRI murder case solved | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेयसीला शिवी दिली म्हणून मित्रावर झाडली गोळी, NRI खून प्रकरणाचं गूढ उकललं

Shot dead Case : तरनतारनच्या सुहावा गावात राहणारा २५ वर्षीय जितेंद्र पाल सिंह चार वर्षांपूर्वी कॅनडाला गेला होता. ...

विकृतीचा कळस! 6 वर्षीय चिमुकलीवर 4 अल्पवयीन मुलांनी वर्षभर केला बलात्कार, घटनेने खळबळ - Marathi News | Crime News four teenagers raped six year old girl in punjab hoshiarpur 3 arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विकृतीचा कळस! 6 वर्षीय चिमुकलीवर 4 अल्पवयीन मुलांनी वर्षभर केला बलात्कार, घटनेने खळबळ

Crime News : एका गावातील चार मुलांनी एका सहा वर्षाच्या चिमुकलीवर मागील एका वर्षात अनेक वेळा बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. ...