लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पंजाब

पंजाब, मराठी बातम्या

Punjab, Latest Marathi News

गर्लफ्रेंडने WhatsAppवर केले ब्लॉक, नंतर प्रियकराने अमेरिकेत दिला जीव  - Marathi News | Girlfriend blocked on WhatsApp, then boyfriend attempted suicide in America | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गर्लफ्रेंडने WhatsAppवर केले ब्लॉक, नंतर प्रियकराने अमेरिकेत दिला जीव 

Suicide Case : या त्रासाला कंटाळून प्रियकराने आत्महत्या केली. मुलाच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पंजाब पोलिसांनी मुलीची चौकशी केली. ...

Fire In Amritsar : अमृतसरमध्ये गुरु नानक रुग्णालयाला लागली आग; अग्निशामक दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी - Marathi News | Fire breaks out in Amritsar guru nanak hospital in punjab | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमृतसरमध्ये गुरु नानक रुग्णालयाला लागली आग; अग्निशामक दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी

मिळालेल्या माहितीनुसार, ही आग एवढ्या वेगाने पसरली, की कुणालाही बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. यावेळी रुग्णांमध्येही गोंधळ निर्माण झाला होता. ...

पंजाबमधील तुरुंगात आता VIP सेल नसणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा - Marathi News | bhagwant mann announces closure of vip cells in punjab jails vip culture bhagwant mann chandigarh news | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबमधील तुरुंगात आता VIP सेल नसणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Bhagwant Mann : भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील सरकारने व्हीआयपी (VIP) कल्चर संपवण्यासंदर्भात आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. यानुसार, आता पंजाबच्या (Punjab) तुरुंगातील व्हीआयपी कल्चर संपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

Video - मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर फ्री लंचसाठी शिक्षकांमध्ये तुफान राडा; प्लेटसाठी धक्काबुक्की  - Marathi News | punjab teachers fight for free lunch after chief minister meeting video viral on social media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर फ्री लंचसाठी शिक्षकांमध्ये तुफान राडा; प्लेटसाठी धक्काबुक्की 

Video - बैठक संपताच शिक्षक डायनिंग हॉलमध्ये गेले आणि जेवणाच्या प्लेट्सवर अक्षरश: तुटून पडले. प्लेटसाठी अगदी एकमेकांना कोपर मारतानाही दिसले. ...

Bhagwant Mann "गन आणि गँगस्टर कल्चर दाखवल्यावर कडक कारवाई होणार", भगवंत मान यांचा गायकांना इशारा - Marathi News | Bhagwant Mann: "Strict action will be taken against those who show gun and gangster culture in songs," warned Bhagwant Mann | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''गन आणि गँगस्टर कल्चर दाखवल्यावर कडक कारवाई होणार", भगवंत मान यांचा गायकांना इशारा

Bhagwant Mann On Punjabi Singers: हिंसेला प्रोत्साहन देणारे गाणे तयार केल्यावर कारवाई होणार, असा इशारा CM भगवंत मान यांनी पंजाबी गायकांना दिला आहे. ...

मोदी-शाहांच्या देशनिष्ठेबद्दल शंका घेण्याचं कारण नाही, पण...; शिवसेनेचा आरोप - Marathi News | There is no reason to doubt Modi-Shah's patriotism, Shiv Sena's allegation on Central government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोदी-शाहांच्या देशनिष्ठेबद्दल शंका घेण्याचं कारण नाही, पण...; शिवसेनेचा आरोप

शिखांना खलिस्तानी म्हणायचे व मुसलमानांना दाऊदचे हस्तक म्हणून हिणवायचे, यातून राजकारणी बाहेर कधी येणार? असा प्रश्न शिवसेनेनं विचारला आहे. ...

NIAचं पथक स्फोटाच्या ठिकाणी दाखल, पाकचा खलिस्तानी दहशतवादी सूत्रधार? - Marathi News | NIA squad arrives at blast site, Pakistan's Khalistani terrorist mastermind? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Mohali Blast: NIAचं पथक स्फोटाच्या ठिकाणी दाखल, पाकचा खलिस्तानी दहशतवादी सूत्रधार?

Mohali Blast: दोन हल्लेखोरांचा मोठ्या प्रमाणावर शोध सुरू करण्यात आला आहे. घटनास्थळी NIAचे पथक दाखल असून तपास सुरु आहे.  ...

Mohali Bomb Balst: मोहालीतील गुप्तचर यंत्रणेच्या इमारतीजवळ अजून एक स्फोट, गेल्या 24 तासातील दुसरी घटना - Marathi News | Mohali Bomb Balst: Another blast near intelligence building in Mohali, second incident in last 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोहालीतील गुप्तचर यंत्रणेच्या इमारतीजवळ अजून एक स्फोट, गेल्या 24 तासातील दुसरी घटना

Mohali Bomb Balst: पंजाबच्या मोहालीमध्ये अजून एक बॉम्बस्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. गुप्तचर विभागाच्या कार्यालयाबाहेर हा स्फोट झाला आहे. ...