लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

Pune Grand Tour : ल्यूक मडग्वे ठरला पुणे ग्रॅण्ड टूरचा विजेता;‘ली निंग स्टार’ संघ विजयी - Marathi News | Luke Madgwe wins Pune Grand Tour | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Grand Tour : ल्यूक मडग्वे ठरला पुणे ग्रॅण्ड टूरचा विजेता;‘ली निंग स्टार’ संघ विजयी

- दोन टप्प्यातील विजेतेपदासह ल्यूक मडग्वेने संपूर्ण पुणे ग्रॅण्ड टूरचा विजेता ठरला. ली निंग स्टार संघाने सांघिक विजेतेपद पटकावले. ...

ठाकरे कुटुंबाची सून, मंत्री भरणेंचे चिरंजीव; जिल्हा परिषद निवडणुकीत नेत्यांची मुले रिंगणात! - Marathi News | Thackeray's daughter-in-law Ankita Patil and Datta Bharne's son Shriraj Bharne are contesting the Zilla Parishad and Panchayat Samiti elections. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ठाकरे कुटुंबाची सून, मंत्री भरणेंचे चिरंजीव; जिल्हा परिषद निवडणुकीत नेत्यांची मुले रिंगणात!

पुणे जिल्ह्याचे राजकारण पुन्हा तापू लागले आहे. पुणे जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील पंचायत समित्यांची निवडणूक होत आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राज्यकारण्यांच्याच वारसादारांची चर्चा सुरू आहे.  ...

Pune Accident: गहुंजेत मर्सिडिज ट्रेलरला धडकली, चांदखेडमधील तीन जण जखमी - Marathi News | Pune Accident: Mercedes hits trailer in Gahunjet, three people from Chandkhed injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Accident: गहुंजेत मर्सिडिज ट्रेलरला धडकली, चांदखेडमधील तीन जण जखमी

मर्सिडिज अपघातात जखमी झालेल्या तिघांवर सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. ...

Pune Grand Tour 2026: आप्पाचा विषय लय हार्डय; सायकलपटूपेक्षा कमी नाही, ‘पुणे ग्रँड टूर’मध्ये आजोबांची धडाकेबाज एंट्री - Marathi News | Pune Grand Tour 2026 No less than a cyclist, grandfather's explosive entry in the 'Pune Grand Tour' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आप्पाचा विषय लय हार्डय; सायकलपटूपेक्षा कमी नाही, ‘पुणे ग्रँड टूर’मध्ये आजोबांची धडाकेबाज एंट्री

Pune Grand Tour 2026 आजोबांच्या सायकलला ना गिअर होते, ना कोणते गॅझेट्स लावले होते; पण त्यांचा आत्मविश्वास एखाद्या सराईत सायकलपटूपेक्षा कमी नव्हता ...

सोलापूर महामार्गावर चालकाचे नियंत्रण सुटले; झाडाला धडकून कारचा चक्काचूर, एकाचा मृत्यू, ३ जखमी - Marathi News | Driver loses control on Solapur highway; Car smashes into tree, one dead, 3 injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोलापूर महामार्गावर चालकाचे नियंत्रण सुटले; झाडाला धडकून कारचा चक्काचूर, एकाचा मृत्यू, ३ जखमी

महामार्गावर चारचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ती हायवेच्या डाव्या बाजूला खाली जाऊन झाडाला धडकली ...

दिल्ली-पुणे विमान उडवून देण्याची धमकी; संबंधित यंत्रणा सतर्क, पण... - Marathi News | Threat to blow up Delhi-Pune flight; Relevant agencies alert, but... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिल्ली-पुणे विमान उडवून देण्याची धमकी; संबंधित यंत्रणा सतर्क, पण...

बॉम्बशोध व नाशक पथकाकडून विमानाची सखोल तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान कोणतीही संशयास्पद बाब आढळून आली नाही. ...

Pune Nagpur Train: पुणे - नागपूर दरम्यान वीकेंड विशेष ट्रेन चालवणार; रेल्वे 'हे' थांबे घेऊन पुढे जाणार - Marathi News | Weekend special train will run between Pune - Nagpur; Railways will proceed with 'he' stops | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे - नागपूर दरम्यान वीकेंड विशेष ट्रेन चालवणार; रेल्वे 'हे' थांबे घेऊन पुढे जाणार

या गाडीला दोन वातानुकूलित २-टायर, चार वातानुकूलित ३ -टायर, आठ स्लीपर क्लास, चार सामान्य द्वितीय श्रेणी, एक जनरेटर व्हॅन आणि एक गार्ड ब्रेक व्हॅन आहे ...

रस्ते पाहून पुणेकरांचे डोळेच दीपलेत! अशीच दरवर्षी सायकल स्पर्धा घ्यावी म्हणतायत...; इतरवेळी का चकचकीत दिसत नाही... - Marathi News | Bajaj Grand Tour Pune 2026 Road work : The eyes of Punekars are shining seeing the roads! They are saying that a cycling competition should be held every year...; Why doesn't it look dazzling at other times... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रस्ते पाहून पुणेकरांचे डोळेच दीपलेत! अशीच दरवर्षी सायकल स्पर्धा घ्यावी म्हणतायत...; इतरवेळी का चकचकीत दिसत नाही...

Bajaj Grand Tour Pune 2026 Road work : पुण्यात 'ग्रँड टूर'चा चमत्कार! रातोरात रस्ते चकाचक, पुणेकर सुखावले; "दरवर्षी अशीच स्पर्धा घ्या" म्हणत पालिकेला लगावला टोला ...